आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Post Office Dak Sewa App: पोस्ट ऑफिसनं देशभरातील युजर्ससाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. आता पोस्ट ऑफिसच्या बहुतेक सेवांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. पाहा काय आहे ही नवी सेवा. ...
प्रशासनाने तातडीने हालचाली करत रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले प्रति हेक्टर १० हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
purandar vimantal mojani पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी करण्यात आलेली जमीन मोजणी आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल मंगळवारी (दि. ११) राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. ...
Chandrapur : मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही पडताळणी मोहीम पार पडली. ...
अतिवृष्टी, पुराने उद्ध्वस्त झालेली पिके, बिघडलेले अर्थचक्र आणि रब्बी हंगामाची झुंज.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर १० हजार रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती ...