लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
५० मुलाखतीत झाली अपयशी, तरीही जिद्द सोडली नाही; २४ वर्षीय युवतीला १ कोटीची जॉब ऑफर - Marathi News | After 50 interviews, 24-year girl got Rs 1 crore dream job at Google | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :५० मुलाखतीत झाली अपयशी, तरीही जिद्द सोडली नाही; युवतीला मिळाली १ कोटीची नोकरी

मुलाखतीत अयशस्वी होणंही महत्त्वाचं आहे. कारण तेच एखाद्या व्यक्तीला आणखी मेहनत घेण्यासाठी प्रेरित करत असतं. ...

लय भारी! विद्यार्थ्यानं चक्क गुगलची मोठी चूक शोधली; कंपनीनं केला 'खास' सन्मान - Marathi News | Begusarai boy claims to have identified 'bug' in Google | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! विद्यार्थ्यानं चक्क गुगलची मोठी चूक शोधली; कंपनीनं केला 'खास' सन्मान

आयआयटी मणिपूरमधून बीटेक करत असलेल्या ऋतुराजनं गुगलला दाखवली मोठी चूक ...

Google तुमची कोणती माहिती सेव्ह करतंय? अशाप्रकारे काही मिनिटांत जाणून घ्या... - Marathi News | On which activities is google monitoring your activities know how to track it and stop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google तुमची कोणती माहिती सेव्ह करतंय? अशाप्रकारे काही मिनिटांत जाणून घ्या...

Google : गुगलजवळ तुमची किती माहिती स्टोअर आहे, ते तुम्ही सहजपणे तपासू शकता. ...

32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव   - Marathi News | Google Pixel 4a Available At Just 1000 Rupees With EMI Options | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव  

Google Pixel 4a Offers: गुगलचे खूप कमी पिक्सल स्मार्टफोन भारतात उपलब्ध आहेत. यातील एक म्हणजे Pixel 4a फक्त 1000 रुपयांच्या आसपास विकत घेता येईल.   ...

लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन - Marathi News | Google-Airtel to bring cheap smartphones | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लय भारी... गुगल-एअरटेल आणणार स्वस्त स्मार्टफोन

७५१० कोटींची केली गुंतवणूक; ५ जी तंत्रज्ञानसाठीही मोठी मदत ...

Google-Airtel Partnership: रिलायन्स जिओला टक्कर मिळणार; गुगलकडून एयरटेलमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक - Marathi News | Google Airtel Partnership Google to Invest Up To 1 billion Dollars in Bharti Airtel  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google-Airtel Partnership: रिलायन्स जिओला टक्कर मिळणार; गुगलकडून एयरटेलमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

Google-Airtel Partnership: गुगल फॉर इंडिया डिजिटाइजेशन फंडमधून गुगल 1 बिलियन डॉलरची (सुमारे 7500 कोटी रुपये) गुंतवणूक एयरटेलमध्ये करणार आहे. ...

वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासाठी मेन रोडवर जाण्याची गरज नाही; Google Map च्या फिचरमुळे दारात येणार डिलिव्हरी बॉय - Marathi News | Google Map Plus Code Feature For Digital Address Know Benefits  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वस्तूंची डिलिव्हरी घेण्यासाठी मेन रोडवर जाण्याची गरज नाही; Google Map च्या फिचरमुळे दारात येणार डिलिव्हरी बॉय

Google Map नं भारतात Plus Code या नव्या फीचरची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा डिजिटल पत्ता जेनरेट करू शकता. या डिजिटल अ‍ॅड्रेसचे अनेक फायदे आहेत.  ...

गुगल, अ‍ॅपलला टक्कर देण्याची तयारी; मोदी सरकारची नवी योजना; बड्या कंपन्यांना मोठा धक्का? - Marathi News | Government Plans to Help Create Indigenous Smartphone OS to Rival Android, iOS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल, अ‍ॅपलला टक्कर देण्याची तयारी; मोदी सरकारची नवी योजना; बड्या कंपन्यांना मोठा धक्का?

गुगल, ऍपलच्या वर्चस्वाला धक्का देण्याची मोदी सरकारची तयारी; आणखी एका क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल ...