लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
गुगलवर ‘कबीर सिंग’ हिट; 2019 मध्ये सर्वाधिक सर्च केला गेला शाहिदचा सिनेमा - Marathi News | kabir singh is google india most searched film of 2019 here top ten list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुगलवर ‘कबीर सिंग’ हिट; 2019 मध्ये सर्वाधिक सर्च केला गेला शाहिदचा सिनेमा

नित्यनेमाप्रमाणे यंदाही टॉप टेन ट्रेण्ड सर्चची यादी गुगलने जाहिर केली आहे. ...

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च  - Marathi News | Top 10 Keywords Searched in Google In Year 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे ...

2019 मध्ये भारतीयांनी गुगलवर या गोष्टीबाबत केले सर्वाधिक सर्च - Marathi News | In 2019, Indians made this keywords most searches on Google | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2019 मध्ये भारतीयांनी गुगलवर या गोष्टीबाबत केले सर्वाधिक सर्च

सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या किवर्ड्सची यादी प्रसिद्ध केली आहे. ...

गुगलचे जन्मदाते ब्रिन व पेज का झाले निवृत्त ? - Marathi News | why googl's founder brin and page are retired ? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुगलचे जन्मदाते ब्रिन व पेज का झाले निवृत्त ?

गुगलच्या जन्मदात्यांनी अल्फाबेट कंपनीच्या कार्यकारी पदावरुन निवृत्त हाेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयातून गुगलची कार्यसंस्कृतीची ओळख पटते. आपले सामर्थ्य कशात आहे हे जाणणारे असा धाडसी निर्णय घेऊ शकतात. ...

Gmail मध्ये येणार 'डायनॅमिक ईमेल' फीचर; जाणून घ्या खासियत - Marathi News | google offering dynamic email feature to gmail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail मध्ये येणार 'डायनॅमिक ईमेल' फीचर; जाणून घ्या खासियत

गुगलने आपली ईमेल सर्व्हिस जीमेलसाठी एक नवं फीचर लाँच केले आहे. ...

खलिस्तानची राजधानी 'लाहोर', गुगलने लावला शोध - Marathi News | google search shows pak city lahore as capital of khalistan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खलिस्तानची राजधानी 'लाहोर', गुगलने लावला शोध

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. ...

'गुगल'वर अजूनही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! - Marathi News | Devendra Fadnavis CM of Maharashtra still on Google! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गुगल'वर अजूनही देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू ...

...तर ग्राहकाला देणार तब्बल 10 कोटी; गुगलची भन्नाट ऑफर! - Marathi News | google is offering 15 million dollar to find any bug or vulnerability in pixel smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर ग्राहकाला देणार तब्बल 10 कोटी; गुगलची भन्नाट ऑफर!

गुगलने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. ...