जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेशातील शिवणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. ...
भाजप सरकारच्या कार्यकाळात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर बडोले यांच्या रूपाने जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला होता. ...
संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष गोंदिया विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे होते. या मतदारसंघात भाजपचे गोपालदास अग्रवाल विरुध्द अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल असा सामना होता. अखेर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपालदास अग्रवाल यांचा २० हजार ...
मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यव ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघां ...