लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

निकृष्ट तांदळामुळे सात राईस मिल काळ्या यादीत, राईस मिलर्सची कोर्टात धाव - Marathi News | Seven rice mills blacklisted for substandard rice, rice millers move to court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :निकृष्ट तांदळामुळे सात राईस मिल काळ्या यादीत, राईस मिलर्सची कोर्टात धाव

तीन वर्ष शासकीय धानाची भरडाई करता येणार नाही : भरारी पथकाच्या तपासणीत आले उघडकीस ...

विहिरीतील मोटारपंप काढण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Four people who went to remove the motor pump from the well died due to electric shock | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विहिरीतील मोटारपंप काढण्यासाठी गेलेल्या चार जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील घटना : एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश  ...

नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा - Marathi News | An unknown person who was swept away in the flood of the drain are from Jharpada village of gondiya dist | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्याच्या पुरात वाहून गेलेला अज्ञात व्यक्ती झरपडा गावचा

अरततोंडी ते पिंपळगाव खांबी नाल्यातील घटना ...

भरधाव वाहन चालविणे १०१ जणांना पडले महागात, नियम तोडणाऱ्यांचे गुलाब देऊन स्वागत - Marathi News | Speeding cost 101 people, violators welcomed with roses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव वाहन चालविणे १०१ जणांना पडले महागात, नियम तोडणाऱ्यांचे गुलाब देऊन स्वागत

वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा खटाटोप ...

आईला भेटण्याआधीच ती जग सोडून गेली, कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू : एक गंभीर जखमी - Marathi News | mother left the world in car collision before meeting her child, one seriously injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आईला भेटण्याआधीच ती जग सोडून गेली, कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू : एक गंभीर जखमी

अनिताची दोन मुले झाली आईच्या प्रेमाला पोरकी ...

नागपूरच्या अट्टल चोरट्यास गोंदिया पोलिसांनी केली अटक - Marathi News | thief of Nagpur arrested by Gondia police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागपूरच्या अट्टल चोरट्यास गोंदिया पोलिसांनी केली अटक

दोघांजवळून क्रेटासह ३.२५ लाख रोख जप्त: गोंदियातही आहेत तीन गुन्हे दाखल ...

Video : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नाल्याच्या पुरात एकजण सायकलसह वाहून गेला - Marathi News | a person with bicycle swept away in flood in gondia district; search operation launched | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Video : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नाल्याच्या पुरात एकजण सायकलसह वाहून गेला

शोध मोहीम सुरु : रततोंडी ते पिंपळगाव खांबी नाल्यातील घटना ...

२५० कोटींचा सव्वा लाख क्विंटल धान कुणी खाल्ला? - Marathi News | 1.25 lakh quintal of paddy worth 250 crores is missing; no action taken even after rice millers complained | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२५० कोटींचा सव्वा लाख क्विंटल धान कुणी खाल्ला?

पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील प्रकार, अद्याप कारवाई नाही ...