आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्र सरकारने हॉलमार्कचा कायदा करताना सराफांना चोर समजूनच केला आहे. सरकारने यामाध्यमातून बिझनेसचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा महाराष्ट्र सराफ फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेसिंह रांका यांनी शनिवारी सांगलीतील सरा ...
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सुवर्णालंकार खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. ग्राहकांकडून लग्नसराई अथवा कौटुंबिक समारंभानिमित्त आवश्यक असेल तेवढ्याच सोन्याच्या अलंकारांची खरेदी केली जात आहे. तर गुंतवणूक म्हणून करण्यात ...