लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Silver Price Today : 'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर - Marathi News | After all time high gold and silver price fall today Check the price of 14 to 24 carat gold rate before buying | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'ऑल टाईम हाय'नंतर आज सोन्या-चांदीच्या घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold Silver Price 15 October: आज सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींना ब्रेक लागला आहे. सोनं आज आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून घसरलं. ...

दुबई, भूतानसह 'या' देशांमध्ये सोने इतकं स्वस्त कसं? भारतात ७५ हजारांच्या पार - Marathi News | cheapest gold is available dubai hongkong and bhutan how is possible | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुबई, भूतानसह 'या' देशांमध्ये सोने इतकं स्वस्त कसं? भारतात ७५ हजारांच्या पार

cheapest gold : भारतात आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ७५ हजार रुपये पार आहे. मात्र, आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये सोने तुलनेत खूप स्वस्त आहे? या देशात सोने इतकं स्वस्त का विकले जाते? ...

जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल... - Marathi News | Cheapest Gold You Can Buy From These 4 Countries And Know The Prices Also The Custom Duty Rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील 'या' देशांमध्ये मिळतंय स्वस्त सोनं; किंमत पाहून तुम्हीही म्हणाल...

Gold : भाव कोणताही असो, भारतीय सणांच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. ...

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच लागू होणार Bullion Hallmarking; काय होणार परिणाम? - Marathi News | big update for gold investors gold bullion hallmarking may be mandatory from new year 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच लागू होणार Bullion Hallmarking; काय होणार परिणाम?

Gold Bullion Hallmarking : तुम्ही सणासुदीला सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकार लवकरच बुलियन हॉलमार्किंग अनिवार्य करू शकते. ...

Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर  - Marathi News | Gold prices at record highs ahead of Diwali padwa lakshmi pujan silver price also increased Check the latest rates before buying  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 

Gold Silver Price 14 October: दिवाळीपूर्वीच आज सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले असून सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठला आहे. पाहूया १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत किती आहे. ...

मुंबईवरून पुण्यात तस्करी, ‘डीआरआय’ने जप्त केले तब्बल साडेचार काेटींचे ६ किलो साेने - Marathi News | Smuggling from Mumbai to Pune dri seized 6 kg of sene worth four and a half crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईवरून पुण्यात तस्करी, ‘डीआरआय’ने जप्त केले तब्बल साडेचार काेटींचे ६ किलो साेने

अटक केलेल्या चौघांनी मिळून ते एक सुव्यवस्थित सोने तस्करी सिंडिकेट चालवत असल्याची कबुली दिली ...

सोनेरी, चंदेरी झळाळी; खरेदीसह भावही वधारले; सोने ६००, चांदीत एक हजार रुपयांनी वाढ - Marathi News | Golden, silvery lights; Prices also increased with purchases; 600 in gold, one thousand in silver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनेरी, चंदेरी झळाळी; खरेदीसह भावही वधारले; सोने ६००, चांदीत एक हजार रुपयांनी वाढ

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी जळगावात मोठा प्रतिसाद मिळाला. ...

Latur: खरेदीचा ‘सुवर्ण’याेग..! साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी, काेट्यवधींची उलाढाल - Marathi News | Latur: The 'gold' of shopping..! Rush to buy army-silver, turnover of lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: खरेदीचा ‘सुवर्ण’याेग..! साेन्या-चांदीच्या खरेदीसाठी गर्दी, काेट्यवधींची उलाढाल

Latur: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लातूरसह अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथील सराफा बाजारात दिवसभरात काेट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी खरेदीचा सुवर्णयाेग साधत ‘सीमाेल्लंघन’ केले. ...