गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. ...
शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. ...
याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, नांदूरनाका येथील युवक आदिनाथ उर्फ प्रेम विजय शिंदे (२०,रा.स्वामीसमर्थनगर) या युवकाने सायंकाळच्या सुमारास कन्नमवार पूलाजवळून शाही मार्गाच्या कथड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ एक युवतीदेखी ...
पालम व पूर्णा तालुक्याच्या मध्यभागी गोदावरी नदीमध्ये तयार झालेल्या जांभूळबेट या निसर्गरम्य स्थळाचा विकास करण्यासाठी ११ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, या संदर्भातील आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे़ ...