लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पत्रकारांनी एनजीओंवरही लिहावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | Journalists should also write on NGOs Chief Minister Pramod Sawant in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्रकारांनी एनजीओंवरही लिहावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित जागतिक पत्रकारिता दिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. ...

मोरजी किनाऱ्यावर दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two tourists drowned on Morji beach goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोरजी किनाऱ्यावर दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

पुण्यातील फैज अहमद हे तीन दिवसांपूर्वी पत्नी फातिमा व दोन मुलांसह गोव्यात फिरायला आले होते. ...

Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  - Marathi News | Goa: ESG will lease space for Film City, Chief Minister Dr. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

Goa News: गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. ...

शॅक उभारणी जुन्या आखणीनुसारच; व्यावसायिकांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक - Marathi News | The construction of the shack follows the old plan; Businessmen stormed the Chief Minister's residence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शॅक उभारणी जुन्या आखणीनुसारच; व्यावसायिकांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक

शॅक उभारणीसाठी २०१९ चा जुना आराखडाच लागू करण्याची व्यावसायियांची मागणी होती. ...

एसटींना २०२७ निवडणुकीवेळी आरक्षण देऊ: मुख्यमंत्री - Marathi News | will give reservation to st in 2027 elections said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटींना २०२७ निवडणुकीवेळी आरक्षण देऊ: मुख्यमंत्री

याप्रश्नी लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  ...

चौघा मंत्र्यांना वगळण्याचा विचार?; दिल्लीत खलबते - Marathi News | thinking of dropping four ministers and in Delhi there is chaos | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चौघा मंत्र्यांना वगळण्याचा विचार?; दिल्लीत खलबते

चौघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्याजागी नव्या चार आमदारांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. ...

भाडे दरवाढीने सामान्यांच्या खिशाला फटका; कदंब, एसटीचे तिकीट दर स्वस्त - Marathi News | fare hike hits common man pocket and kadamba and st ticket prices cheap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाडे दरवाढीने सामान्यांच्या खिशाला फटका; कदंब, एसटीचे तिकीट दर स्वस्त

त्यांना हव्या त्या ठिकाणी उतरणो सोपे आणि प्रवास आरामदायी ठरतो. ...

गोव्यात २५ जानेवारीला आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सव - Marathi News | International Robotics Festival on January 25 in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात २५ जानेवारीला आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सव

गोव्यात २५ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सव २०२४ सादर होणार. ...