लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोवा 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे उत्तम उदाहरण - नरेंद्र मोदी  - Marathi News | Goa is a great example of 'Ek Bharat, Shrestha Bharat' - Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे उत्तम उदाहरण - नरेंद्र मोदी 

गोवा लॉजिस्टिक हब व 'कॉन्फरन्स टुरिझम'च्या दृष्टिकोनातून विकसित करण्याची ग्वाही ...

Goa: भारत लवकरच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Goa: Energy consumption in the country will double by 2045, says Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत लवकरच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर, मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi : ‘२०४५ पर्यंत देशात ऊर्जा वापर दुपटीने वाढेल. लवकरच भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसय्रा क्रमांकावर येईल, असा ठाम दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ...

गोव्यात १३३० कोटींच्या प्रकल्पांची PM नरेंद्र मोदींकडून पायाभरणी व उद्घाटन! - Marathi News | Foundation laying and inauguration of 1330 crore projects in Goa by PM Narendra Modi! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात १३३० कोटींच्या प्रकल्पांची PM नरेंद्र मोदींकडून पायाभरणी व उद्घाटन!

फातोर्डा, मडगाव येथे झालेल्या विराट जाहीर सभेत हजारो लोकांची उपस्थिती लाभली आहे.  ...

केजरीवालांना मोठा दिलासा; सुनावणीस उपस्थित राहण्याचा समन्स हायकोर्टने केला रद्द - Marathi News | Big relief for Arvind Kejriwal; The summons to attend the hearing was canceled by the High Court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केजरीवालांना मोठा दिलासा; सुनावणीस उपस्थित राहण्याचा समन्स हायकोर्टने केला रद्द

२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार नाही. ...

एसटी समाजाचे आंदोलन तूर्त स्थगित; फेररचना आयोग स्थापनेची मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही - Marathi News | movement of st community suspended for now cm pramod sawant assurance on the formation of restructuring commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी समाजाचे आंदोलन तूर्त स्थगित; फेररचना आयोग स्थापनेची मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. ...

विकासासाठी मास्टर प्लॅन महत्त्वाचा: विश्वजित राणे  - Marathi News | master plan important for development said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासासाठी मास्टर प्लॅन महत्त्वाचा: विश्वजित राणे 

आनाफोंत गार्डन व म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन ...

Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार - Marathi News | Goa: Hands raised on police on duty, one arrested; Another absconding | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: डयुटीवरील पोलिसांवरच उगारला हात, एकाला अटक; अन्य एक फरार

Goa Crime News: डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सद्या फरार आहे. ...

मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना अटक - Marathi News | Two suspects who tried to steal mangalsutra arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना अटक

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयितांनी कोरगाव येथे पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता. ...