लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया - Marathi News | Girish Mahajan blames angry lady for her offensive language at Mumbai traffic jam viral video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan on Mumbai traffic jam angry lady viral video: भाजपच्या मोर्चाने झालेल्या वाहतूककोंडीमुळे एका महिलेने थेट गिरीश महाजन यांनाच जाब विचारला होता ...

Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली... - Marathi News | Video: "Get Out"! Traffic stopped for BJP's march; Woman gets angry, shouts directly at Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...

मुंबईतील भाजपच्या मोर्चात वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारला. ...

गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा - Marathi News | Scope of Conversion Scam Could Be Huge Girish Mahajan on Nashik IT Company Conversion Case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा

नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक माहिती दिली. ...

नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करा, कुणी दिले निर्देश - Marathi News | Latest News Immediately conduct Panchnama of the damaged farms and submit report to the government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामा करून शासनास अहवाल सादर करा, कुणी दिले निर्देश

Agriculture News : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

"खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Ashok Kharat Actions Were Known Two Months Ago Minister Girish Mahajan Bold Claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

दोन महिन्यांपूर्वीच अशोक खरात प्रकरणाची माहिती होती असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. ...

“राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...”; गिरीश महाजनांची रोहित पवार यांच्यावर टीका - Marathi News | bjp minister girish mahajan slams rohit pawar over ajit pawar plane crash death politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राजकीय पोळी शेकण्यासाठी गलिच्छ राजकारण...”; गिरीश महाजनांची रोहित पवार यांच्यावर टीका

BJP Minister Girish Mahajan: कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावे. अपील करायचे असेल तर ते करावे, असे गिरीश महाजन म्हणाले. ...

नाशिकमध्ये रंगपंचमीचा जल्लोष, मंत्री गिरीश महाजनही जल्लोषात थिरकले - Marathi News | rang panchami celebrations in nashik minister girish mahajan also shook with joy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये रंगपंचमीचा जल्लोष, मंत्री गिरीश महाजनही जल्लोषात थिरकले

रंगोत्सवात ढोल-ताशाच्या तालात त्यांनीही नृत्य केले. ...

महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी - Marathi News | nashik politics Over Mayor BJP's move by giving the post of deputy mayor to Shinde Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी

नगरसेवकांना घेऊन वायनरीतून बस निघाल्या आणि त्या गेट बाहेर निघाल्या असतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी बस थांबवल्या. बसमध्ये जाऊन त्यांनी उपमहापौरपदाचा उमेदवार बदलून शिंदेसेनेला उमेदवारी दिली जाईल असे सांगितले. ...