लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गाझा अटॅक

Gaza Attack Latest news

Gaza attack, Latest Marathi News

गाझा पट्टी एक पॅलेस्टाईनंचं क्षेत्र आहे. याचा दक्षिणेकडील भाग इजिप्तशी जोडलेला आहे. अन्य भाग इस्रायला लागून आहे.
Read More
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट - Marathi News | trapped in gaza injured mother wishes to die together with daughters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट

गाझा शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र विध्वंस झाला आहे. नूर अबू हसीरा आणि तिच्या तीन निष्पाप मुलींचं यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहेत. ...

गाझामध्ये इस्रारायलचा बॉम्बहल्ला; सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त, WHO प्रमुखांनी व्यक्त केला संताप! - Marathi News | Israeli bombing in Gaza; Largest hospital destroyed, WHO chief expresses anger! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये इस्रारायलचा बॉम्बहल्ला; सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त, WHO प्रमुखांनी व्यक्त केला संताप!

गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात गाझा शहरातील सर्वात मोठे मेडिकल सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. ...

गाझामध्ये इस्रायलचा हल्ला; नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी ४८ तासांचा कॉरिडॉर खुला - Marathi News | Israel attacks Gaza; 48-hour corridor opens for civilians to safety | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये इस्रायलचा हल्ला; नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यासाठी ४८ तासांचा कॉरिडॉर खुला

इस्रायलने गाझा शहरातील नागरिकांना जीव वाचवता यावा यासाठी एक तात्पुरता मार्ग खुला केल्याची घोषणा बुधवारी केली आहे. ...

इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी  - Marathi News | Israel's Attacks on 6 Muslim countries qatar, syria, gaza in 72 hours; 200 dead and more than 1,000 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 

इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची राजधानी दोहामध्ये हमास अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केले ...

कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन! - Marathi News | After Qatar, will Israel now attack Turkey? Direct connection to Hamas! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे अचानक हवाई हल्ला केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ...

कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का - Marathi News | Qatar's capital Doha shaken! Israel attacks Hamas leaders; Peace efforts hit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का

दोहामधील हमासची बैठक अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आणण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. ...

'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान! - Marathi News | '...Only then will the Gaza war stop'; New twist in peace talks, big statement by Israeli Foreign Minister! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!

इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी रविवारी गाझा युद्धासंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले. ...

युद्धग्रस्त गाझात २०० पत्रकारांचा मृत्यू! - Marathi News | 200 journalists killed in war-torn Gaza! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धग्रस्त गाझात २०० पत्रकारांचा मृत्यू!

Israel-Hamas war: गाझामधलं अल शिफा हे प्रसिद्ध रुग्णालय. या रुग्णालयाच्या बाहेर एक तंबू लावलेला आहे. यात बहुसंख्य पत्रकार राहतात. - कारण गाझातील अल शिफा रुग्णालय हे सध्या ‘मोस्ट हॅपनिंग’ ठिकाण आहे. ...