लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

गौतम गंभीर अन् टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली - Marathi News | Gautam Gambhir and MSK Prasad engage in heated debate over selection criteria in Team India svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर अन् टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली

निवड समितीत समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला. खेळाडूंनाच माहीत नसतं, त्यांच्या कारकीर्दीशी काय होणार आहे...यावेळी गंभीरनं स्वतःचं उदाहरण दिलं. ...

CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो" - Marathi News | CoronaVirus Marathi News gautam gambhir attacks kejriwal over lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. ...

22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं - Marathi News | Kashmir humara tha, hai aur humara hi rahega; Shikhar Dhawan gives befitting reply to Shahid Afridi svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं

गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यानंतर शिखर धवननं खडसावलं... ...

मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला - Marathi News | 'He should stay in his limits'; Harbhajan Singh lashes out at Shahid Afridi over Kashmir remarks svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनंही टोचले कान... ...

तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं - Marathi News | Still begging for Kashmir for 70 years, Gautam gambhir react on Shahid Afridi MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे. पण, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे ...

जात, धर्म, लिंग सर्व गौण; केवळ माणुसकी महत्त्वाची; गौतम गंभीरची तृतीयपंथीयांना मदत - Marathi News | Corona Virus : Caste, religion, gender is irrelevant, Gautam Gambhir help transgenders svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जात, धर्म, लिंग सर्व गौण; केवळ माणुसकी महत्त्वाची; गौतम गंभीरची तृतीयपंथीयांना मदत

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात 17मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ...

किवी संयुक्त विश्वविजयी हवे होते - गौतम गंभीर - Marathi News |  Kiwi a joint world champion - Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किवी संयुक्त विश्वविजयी हवे होते - गौतम गंभीर

अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे. ...

महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा - Marathi News | Gautam Gambhir, Irfan Pathan and Brett Lee share instances when MS Dhoni lost his cool svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वात संयमी अन् शांत कर्णधार म्हणून ओळखला जातो. ...