घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
How To Grow Tulsi At Home : तुळशीला चांगला बहर येण्यासाठी आणि या रोपाची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Grow Tulsi At Home) ...
Know how to use garlic for for plants for getting good nutrients : लसूण आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतो त्याचप्रमाणे तो रोपांसाठीही उपयुक्त ठरतो. ...