लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
2000 मीटर लांब वायरपासून साकारला भव्य-दिव्य गणपती बाप्पा! - Marathi News | Havells has made ganpati idol out of wires at lalbaugcha raja pandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2000 मीटर लांब वायरपासून साकारला भव्य-दिव्य गणपती बाप्पा!

गणपती बाप्पा सुखकर्ता, दुःखहर्ता आहे, तो भक्तांचं संकटापासून रक्षण करतो. रक्षण-संरक्षण हेच हॅवेल्सचंही उद्दिष्ट असल्यानं विघ्नहर्त्याचा हा सण आगळ्या पद्धतीने साजरा करायचं कंपनीनं ठरवलं आणि लालबागच्या राजाच्या मंडपात अवतरले ८ फूट  १० इंच उंचीचे गणराय. ...

अमेरिकेतील ओहियोमध्ये दणक्यात साजरा झाला 'गणेशोत्सव' - Marathi News | ganesh festival celebration in Ohio | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील ओहियोमध्ये दणक्यात साजरा झाला 'गणेशोत्सव'

ऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं - Marathi News | Passengers reaction over Rushed Trains for the Konkan Region | Konkan Railways | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं

  ऐका धक्काबुक्कीतून मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं ...

धर्म जेव्हा लुप्त होतो... हिंदू देवतांना मुस्लीम कलाकुसरीचे गोंडे - Marathi News | When religion ends ... Hindu goddesses Gonds of Muslim artwork | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धर्म जेव्हा लुप्त होतो... हिंदू देवतांना मुस्लीम कलाकुसरीचे गोंडे

शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मुस्लीम कुटुंब, पटवी हिंदू देवतांसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि अनंत - अनंती गुंफण्याचा वसा गेल्या दीडशे वर्षांपासून जपत आहे. ...

‘ते’ निर्माल्यातून जपतात माणुसकीचा वसा - Marathi News | Use of fruits and flowers..thrown in lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते’ निर्माल्यातून जपतात माणुसकीचा वसा

घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. ...

तारतम्य हवेच - Marathi News | Ganesh Festival Concludes, 20 Drown During Immersion Across Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तारतम्य हवेच

गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. उत्सवानंतर थोडे सिंहावलोकन, आत्मपरीक्षण करायला हवे, असे जरुर वाटते ...

साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला - Marathi News |  Sahil disappears, immersed in the sea by the Lalbaghcha raja | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. ...

मिरवणुकीत पोलिसांना दमदाटी, मंडळांवर गुन्हे - Marathi News | Criminal crime in police, criminal offenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरवणुकीत पोलिसांना दमदाटी, मंडळांवर गुन्हे

विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराच्या विविध भागात दोन गटांमध्ये मारामाऱ्या, विसर्जन करायला जाणा-या नागरिकांवर कोयत्याने वार करून जखमी करणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, पोलीस चौकीत गोंधळ घालण्याचे प्रकार घडले. ...