Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती म्हटल की डोळ्यासमोर सर्वात पहिले येतात ते म्हणजे मोदक...मोदकांशिवाय बाप्पाचा नैवैद्य पूर्ण होतच नाही.अभिनेता भूषण प्रधानच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाल्यावर त्याला मोदकांचा नैवैद्य दाखवला गेला. हा मोदक आईने बनवलेला किंवा विकत आणलेला नव्हता तर ...
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना २४ तास ड्युटी करावी लागते. अगदी घरचा गणपती उत्सवही त्यांना साजरा करता येत नाही. पण पण बंदोबस्तातून वेळ काढत गणपती बाप्पासमोर एका एसीपीनं केलेला डान्स चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये हे एसीपी गणपती बाप्पाच्या मूर् ...
Ganesh Festival 2021: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शीर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुठे आहे नेमकी ती गुहा आणि काय आहे त्याचे रहस्य? जाणून घेऊया... ...
Ganesh Festival 2021 : ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टींचे श्रेय आपण स्वतःकडे लाटतो, तशीच वाईट गोष्टींची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. याच बऱ्यावाईट घडामोडींना प्रारब्ध म्हणतात. ...
Ganesh Festival 2021 : गणपती म्हणजे ६४ विद्यांचा अधिपती. यातीलच एक विद्या म्हणजे औषधनिर्माणशास्त्र. ही विद्या गणपती बाप्पा ऋषीमुनींना शिकवीत असतानाचे कल्पनात्मक दृश्य यंदा चिंचपोकळीत आनंद इस्टेट येथे साकारले आहे. ...