Beautyfull मेसेज... ठाकुर्लीतील सोसायटीनं उभारलं 'ऑलिंपिकचं ग्राऊंड'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 09:34 AM2021-09-14T09:34:20+5:302021-09-14T10:05:23+5:30
ठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिक ट्वेंटी-ट्वेंटी चा देखावा, अनोखा संदेश देण्याचा सोसायटीचा प्रयत्न.