लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Laser Show: मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा - Marathi News | It is better not to see the laser show in the procession precaution of eye | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Laser Show: मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा

पाच मिलिपेक्षा अधिक पॉवर धोकादायकच... ...

Eknath Shiinde: होऊ दे खर्च... "नवरात्रीही जोरात होणार, दिवाळीत अख्ख्या मुंबईत लायटींग करणार" - Marathi News | Eknath Shiinde: How do you spend... "Navratri will also be loud, lighting will be done all over Mumbai during Diwali", Says CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊ दे खर्च... ''नवरात्रीही जोरात होणार, दिवाळीत अख्ख्या मुंबईत लायटींग करणार''

Eknath Shiinde: मुख्यमंत्री शिंदेंनी गणेशोत्सव काळात अनेक मंडळांना भेटी दिल्या. गणेशोत्सवामुळे नेते मंडळींना सर्वसामान्यांना भेटण्याची चांगली संधी मिळते. ...

दगडूशेठच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड; पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षांचीही यादी जाहीर - Marathi News | Election of Manik Chavan as President of Dagdusheth The list of presidents for the next 14 years has also been announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांची निवड; पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षांचीही यादी जाहीर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय ...

गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही...! पुणे महापालिकेचे आदेश - Marathi News | Delete Ganesh Mandap Otherwise not allowed next year Order of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही...! पुणे महापालिकेचे आदेश

गणेशोत्सव संपून पाच दिवस झाले तरीही अनेक मंडळांचे मांडव, देखाव्यांचे साहित्य, सांगाडे, रथ, कमानी रस्त्यावर अथवा पदपथावर पडून ...

साडेसतरा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले विसर्जन  - Marathi News | After a procession of seventeen and a half hours, the king of Andheri was immersed in the sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेसतरा तासांच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाचे वेसावे समुद्रात झाले विसर्जन 

अंधेरी राज्याच्या मंडपातून हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत जल्लोषात,वाजत-गाजत मिरवणूक निघाली. ...

"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य - Marathi News | the immersion procession was delayed because of us manache ganapathi of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

पुढील वर्षी मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू ...

एकटी एकटी घाबरलीस ना?- जपानी तरुणीनं पुण्याच्या गणेशोत्सवात सादर केलं मराठी गाणं, पाहा व्हिडिओ - Marathi News | Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video : Are you scared alone?- Japanese girl performed Marathi song in Pune Ganeshotsav, watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एकटी एकटी घाबरलीस ना?- जपानी तरुणीनं पुण्याच्या गणेशोत्सवात सादर केलं मराठी गाणं, पाहा व्हिडिओ

Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video : या तरुणीने आपल्या मधुर आवाजात एका मराठी गाण्याचे सादरीकरण करत पुणेकरांना भलतेच खूश केले. ...

पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुरडी परतली आईच्या कुशीत - Marathi News | Due to police vigilance the little girl returned to her mother lap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुरडी परतली आईच्या कुशीत

पोलिसांसह समाज कार्यकर्ते रोहिदास जोरी यांनी मुलीचा फोटो सामाजिक माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचवला ...