लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Pune Ganpati: ट्रॅक्टर मालकांना बाप्पा पावला! पुण्याच्या मिरवणुकीत कोट्यावधींची उलाढाल - Marathi News | a turnover of crores tractor and trolly in the pune ganeshotsav miravnuk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: ट्रॅक्टर मालकांना बाप्पा पावला! पुण्याच्या मिरवणुकीत कोट्यावधींची उलाढाल

पुण्यात गणेशोत्सवाला २ हजारांहूनही अधिक ट्रॅक्टर ...

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार - Marathi News | He was stabbed while dancing in Pune immersion procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने केले वार

पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला ...

Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: Bappa's idol thrown from a height during immersion, Navneetha Rana's video goes viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video: विसर्जनावेळी उंचावरुन फेकली बाप्पांची मूर्ती, नवनीत राणांचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यांना हिंदुत्त्वाचे दाखले दिले जात आहेत.  ...

एकाला हार्ट अटॅक; तिघे उंचावरून पडले, १६ जणांना चक्कर; पुण्यात विसर्जनाला १०८ नागरिकांवर उपचार - Marathi News | During the Ganesh immersion in Pune 24 people were shifted to hospital while 84 people were treated on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाला हार्ट अटॅक; तिघे उंचावरून पडले, १६ जणांना चक्कर; पुण्यात विसर्जनाला १०८ नागरिकांवर उपचार

मिरवणुकीदरम्यान डायल १०८ ने दिली १०८ जणांना सेवा ...

गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं... - Marathi News | Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process : Are your feet and limbs hurting after dancing in the Ganpati procession? 3 simple solutions...the limb will be free... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपती मिरवणुकीत नाचून पाय आणि अंग दुखतंय? 3 सोपे उपाय...अंग होईल मोकळं...

Body and leg Pain Solutions Ganpati immersion Process : दुखणारे शरीर आणि पाय़ मोकळे करण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी... ...

उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A 6-year-old boy died in the immersion ghat of Ulhasnagar Hiraghat Boat Club | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे ...

नाशिकला पर्यावरण स्नेही विसर्जन, तब्बल 2 लाख गणेश मूर्तींचे दान - Marathi News | Eco-friendly immersion to Nashik, donation of 2 lakh Ganesha idols | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पर्यावरण स्नेही विसर्जन, तब्बल 2 लाख गणेश मूर्तींचे दान

नाशिक महापालिकेच्या वतीने दरवर्षी मिशन विघ्नहर्ता राबवले जाते. ...

महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार - Marathi News | The Municipal Corporation collected 171 tons of clean water, an initiative of environmental friendly organizations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिकेने केले १७१ टन निर्माल्य संकलन, पर्यावरणप्रेमी संस्थांचा पुढाकार

गतवर्षीच्या तुलनेत अधिक निर्माल्य तयार झाले असले तरीही घनकचरा व्यवस्थापन विभाग, पर्यावरण प्रेमी संस्था यांच्या मदतीने ते स्वतंत्रपणे गोळा करण्यात आले. ...