Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. ...
Ganesh (Ganpati) Utsav 2020 : गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला मखर तयार करण्याची भन्नाट आयडिया सांगणार आहोत. ...
ह्या वर्षीचा उत्सव कसा असेल, कसा असावा आणि आपण वर्तमान परिस्थितीतून काय बोध घ्यावा, कोरोना संकटावर संयमाने मात करण्यासाठी मनामनात दडलेला प्रेम, परोपकार, सद्गुणरूपी बाप्पाचा शोध घेऊन त्याचाच जागर घालून उत्सवातील उत्साह कसा द्विगुणित करावा याचा धांडोळा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार कोठावळे यांनी दिली. ...