बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेश उत्सव महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सण. मराठी माणूस जगाच्या कानाकोपºयात कुठेही गेला, तरी गणरायाची प्रतिष्ठापना करतोच. अमेरिकेमधील न्यूयॉर्कची राजधानी असलेल्या आल्बनीमध्येही महाराष्ट्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन केले आहे. ...
वसई तालुक्यात गौराईचे मंगळवार दुपारपासूनच पावसाच्या हजेरीत उत्साहाने स्वागत झाले. वसईतील अनेक भागात गौराईच्या मूर्ती वाजत-गाजत नाचत घरोघरी आणण्यात आल्या. ...
डोंबिवली शहर आणि २७ गावांमध्ये सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. दुुपारी ४ नंतर सोसाट्याचा वारा आणि पाऊस, यामुळे जीवन विस्कळीत झाले. ...
दीड, तीन दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला; तरी विसर्जन मात्र उत्साहात पार पडले. ...
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी भक्त कोणतीच कसर सोडत नाहीत. लोअर परळ येथील श्रीओम लोकरे यांपैकीच एक गणेशभक्त. त्यांचा गणपती ‘श्रींचा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ...
आज भाद्रपद शुक्ल अष्टमी , मंगळवार , चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात. वेळ उत्तम आहे. भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष् ...