बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबतच हा सण उत्साहाने आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी ४० मुद्यांची कडक आचारसंहिता लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. ...
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. ...
लोकमान्यांच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यंदा हा उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. ...
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असलेल्या मुंबईकरांची रविवारी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. रविवारचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भरपावसातही बाप्पाचा आगमन सोहळा धूमधडाक्यात साजरा केला. तर घरगुती गणपतींसह ...
शहरात रस्त्यांवर विनापरवानगी उभारलेल्या गणेश मंडळांच्या मंडपांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिले. त्याबाबत, सविस्तर अहवाल २२ आॅगस्टला सादर करण्यास पालिकेला सांगितले आहे. ...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ ...
महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्य ...