शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Ganesh naik, Latest Marathi News गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. Read More
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू ...
भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. ...
भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. ...
तीनही आमदार स्पर्धेत । पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखविणार याकडे शहरवासीयांचे लक्ष ...
गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव स्वत: संदीप नाईक व उपस्थित नगरसेवकांनी या बैठकीत मांडला. ...
ऐरोली मतदारसंघात भाजपाच्या गणेश नाईक यांच्याविरोधात शिवसेना बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ...
माजी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघे एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय विसंवाद या निवडणुकीपुरता तरी संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. ...
एकाच घरात विधानसभेची दोन तिकिटे देण्यास भाजपने नकार दिल्यामुळे नवी मुंबईमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. ...