गणेश मंडळ 2019, मराठी बातम्या FOLLOW Ganesh mandal 2019, Latest Marathi News
उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण ...
पर्यावरण व नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन व्हावे या भावनेने सहयोग यूथ फाऊंडेशनच्या संकल्पनेने गणपती विसर्जनासाठी मानविनर्मित तळे ...
यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील २० कुटुंबियांनी या उपक्रमात भाग घेतला आहे. ...
आपला पारंपारिक व्यवसाय असणारी शेती या नव्या विचारांच्या तरुणाईमुळे पुन्हा बहरु शकते हे या मंडळाने गणेशोत्सवात सांगण्याचा प्रयास केला आहे ...
चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ : ‘स्वच्छ आणि सुंदर डोंबिवली’वर टाकला प्रकाश ...
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाचे आणि स्वयंभू गणपती. अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीचं महत्त्व आणि महती वेगळी आहे. माहाराष्ट्रातील या गणपतींना पेशवाईमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले. ...
कृत्रिम तलावाची व्यवस्था : श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी वरुणराजाही बरसला ...