लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

‘घरी राहून फुकटचे खाते’; नातवाने काठीने केली आजीची हत्या ! - Marathi News | ‘Stay home and eat free’; Grandson killed grandmother with a stick! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘घरी राहून फुकटचे खाते’; नातवाने काठीने केली आजीची हत्या !

ताराबाई पांडुरंग गव्हारे (वय ७५) असे मारहाणीत ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे तर भाऊराव मनोहर कोठारे (वय २९) रा. नवतळा असे आरोपीचे नाव आहे. ...

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तिघांची छत्तीसगडमध्ये हत्या - Marathi News | Three killed in Chhattisgarh by naxals on suspicion of being police informer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तिघांची छत्तीसगडमध्ये हत्या

माओवाद्यांचे कृत्य : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी थरार ...

'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi slams Telangana CM 'KCR' over 'Medigadda' dam; Accused of looting the public in the name of irrigation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप

तडे गेलेल्या पुलाची पाहणी : कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह ...

धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी - Marathi News | farmer injured in tiger attack while working on farm; incident in mulchera tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान बांधणीचे काम करताना वाघाचा हल्ला, शेतकरी जखमी

मुलचेरा तालुक्यातील घटना: आरडाओरड केल्याने तावडीतून सुटका ...

यंदा मका अन चणा पिकाचे क्षेत्र वाढणार, शेतकरी व्यस्त - Marathi News | This year, the area of maize and chickpea crops will increase, farmers are busy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मका अन चणा पिकाचे क्षेत्र वाढणार, शेतकरी व्यस्त

६५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाचे नियोजन : पुरेशा पिकांना दिलासा ...

गडचिरोली पोलिसांची शहीद सन्मान यात्रा कोल्हापुरात, दुचाकींवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण - Marathi News | Gadchiroli police martyr Samman Yatra in Kolhapur, Completed a journey of six and a half thousand kilometers on two-wheelers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडचिरोली पोलिसांची शहीद सन्मान यात्रा कोल्हापुरात, दुचाकींवरून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण

सात राज्यातून प्रवास, शनिवारी गडचिरोलीत समारोप ...

सुरजागड लोहखाणीत स्थानिकांना रोजगार द्या, मनसेचे उपोषण - Marathi News | Give employment to locals in Surjagad iron mine, MNS on strike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुरजागड लोहखाणीत स्थानिकांना रोजगार द्या, मनसेचे उपोषण

आधी रस्ता डांबरीकरण नंतरच वाहतूक करा ...

प्रेमाचा त्रिकोण, नव्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने जुन्याला संपविले - Marathi News | Argument in Allapalli ended in murder; with the help of new lover woman killed her old boyfriend | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेमाचा त्रिकोण, नव्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने जुन्याला संपविले

आलापल्लीत वादाचे पर्यवसान खुनात : अहेरी पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा ...