अहेरी तालुक्यातील वेलगूर येथील मुख्य मार्ग व अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. वेलगुर येथील मुख्य रस्त्यावर समाजभवनासमोर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. ...
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. ...
भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे. ...
जपान एशीयन असोसिएशन अॅन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे असला तरी बालकांना सदृढ आहार मिळण्याच्या सर्व उपाययोजना सरकारी खर्चातून करण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यात आजच्या स्थितीत तब्बल ३०९७ बालक कुपोषित ...