लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

आईची अब्रू लुटताना रडणाऱ्या बाळाचे नाक दाबून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशी; सात वर्षांनी न्याय - Marathi News | Man who killed crying baby by squeezing his nose to rape mother sentenced to death; Justice after seven years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आईची अब्रू लुटताना रडणाऱ्या बाळाचे नाक दाबून हत्या करणाऱ्या 'त्या' नराधमाला फाशी; सात वर्षांनी न्याय

सात वर्षांनी न्याय: मुलचेरा तालुक्यातील घटना, अहेरी सत्र न्यायालयाचा निर्णय ...

Jambhul Juice : जांभळाच्या ज्युसमधून लाखोंचं उत्पन्न, गडचिरोलीच्या तीनशे महिलांना मिळाला रोजगार  - Marathi News | Latest News Income of lakhs from Jambhal juice, three hundred women of Gadchiroli got employment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जांभळाच्या ज्युसमधून लाखोंचं उत्पन्न, गडचिरोलीच्या तीनशे महिलांना मिळाला रोजगार 

Jambhul Juice : नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया केलेल्या या ज्यूसची चव, रंग आणि आरोग्यदायी गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे. ...

पोर्ला येथे बससाठी विद्यार्थ्यांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प : पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा - Marathi News | Students wait on highway for bus in Porla, traffic comes to a standstill: queues of vehicles stretch for five kilometers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोर्ला येथे बससाठी विद्यार्थ्यांचा महामार्गावर ठिय्या, वाहतूक ठप्प : पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

पोर्ला परिसरातून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आरमोरी व देऊळगावकडे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, बस नियमित न थांबल्याने विद्यार्थ्यांना तासन्‌तास रस्त्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे. ...

प्रेम, लग्न अन् विश्वासघात... मन हेलावून टाकणारी कथा ! बाळाच्या वाट्याला आले दुर्दैवी भविष्य - Marathi News | Love, marriage and betrayal... A heart-wrenching story! An unfortunate fate befell the baby | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेम, लग्न अन् विश्वासघात... मन हेलावून टाकणारी कथा ! बाळाच्या वाट्याला आले दुर्दैवी भविष्य

Gadchiroli : चुलत भावाच्या लग्नात बँडबाजाच्या पथकातील तरुणाशी तिची ओळख झाली. पहिल्याच भेटीत प्रेम जुळले. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत त्याने तिच्याशी लग्नगाठ बांधली. ...

एक अधिकाऱ्याकडे दोन अपंगत्व प्रमाणपत्रे? गडचिरोलीतील अधिकाऱ्यांवर आरोप - Marathi News | One officer has two disability certificates? Allegations against officers in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एक अधिकाऱ्याकडे दोन अपंगत्व प्रमाणपत्रे? गडचिरोलीतील अधिकाऱ्यांवर आरोप

Gadchiroli : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची प्रकरणे राज्यभर चर्चेत असताना आता गडचिरोलीत एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांची दोन वेगवेगळी अपंगत्व प्रमाणपत्रे समोर आली आहेत. ...

आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने कापूस विक्रीकरिता 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तेलंगणात धाव - Marathi News | Farmers from 'this' district rush to Telangana to sell cotton due to lack of support procurement centre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधारभूत खरेदी केंद्र नसल्याने कापूस विक्रीकरिता 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तेलंगणात धाव

धान उत्पादनासाठी ओळखला जाणारा पट्टा हल्ली मिरची आणि कापसाप्राधान्य देत आहे. मात्र, कापसाच्या विक्रीसाठी परिसरात एकही आधारभूत खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहेत. ...

महिनाभरापासून दहशत, तीन महिलांचा बळी ! नागरिकांच्या आंदोलनानंतर बिबट अखेर जेरबंद - Marathi News | Terror for a month, three women killed! Leopard finally captured after citizens' protest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिनाभरापासून दहशत, तीन महिलांचा बळी ! नागरिकांच्या आंदोलनानंतर बिबट अखेर जेरबंद

Gadchiroli : आरमोरी वन परिक्षेत्रातील इंजेवारी, देऊळगाव परिसरात दहशत निर्माण करून सलग तीन महिलांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने गुरूवार, ११ डिसेंबर राेजी सकाळी जेरबंद केले. ...

'हिडमा-भीमा' जोडीच्या दहशतीचा अध्याय संपुष्टात ! एकाचे एन्काउंटर, दुसऱ्याने केले आत्मसमर्पण - Marathi News | The chapter of terror of the 'Hidma-Bhima' duo ends! One of them was in an encounter, the other surrendered | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'हिडमा-भीमा' जोडीच्या दहशतीचा अध्याय संपुष्टात ! एकाचे एन्काउंटर, दुसऱ्याने केले आत्मसमर्पण

Gadchiroli : दंडकारण्यात दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा दलांवर सापळे रचून हल्ले करत रक्तरंजीत कारवाया घडवून आणणाऱ्या दोन कुख्यात माओवादी जोडगोळीच्या दहशतीचा अध्याय अखेर संपुष्टात आला. ...