लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली, मराठी बातम्या

Gadchiroli, Latest Marathi News

थरारक ! घरच्यांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळले - Marathi News | Thrilling! Love marriage despite family opposition; Wife burnt alive for not paying for liquor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :थरारक ! घरच्यांचा विरोध पत्करून केला प्रेमविवाह; दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला जिवंत जाळले

Gadchiroli : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा पेट्रोल टाकून, जाळून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पोर्ला येथे २२ जानेवारी रोजी उघडकीस आली. ...

‎१० हजारांची लाच घेताना क्षेत्र सहायक 'एसीबी'च्या जाळ्यात; ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाचखोरी - Marathi News | field assistant was caught in the ACB trap while accepting a bribe of 10000 rupees bribe was for releasing a seized tractor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎१० हजारांची लाच घेताना क्षेत्र सहायक 'एसीबी'च्या जाळ्यात; ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाचखोरी

‎माओवाद प्रभावित राजाराम उपक्षेत्रात कारवाई ...

थ्रेशर मशीनमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू ; लाकुड तस्करीच्या प्रकरणात दाेनदा झाले होते निलंबन - Marathi News | Suspended forest guard dies after getting stuck in thresher machine; He was suspended twice in the timber smuggling case | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :थ्रेशर मशीनमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू ; लाकुड तस्करीच्या प्रकरणात दाेनदा झाले होते निलंबन

Gadchiroli : धानाची मळणी करताना थ्रेशर मशिनमध्ये अडकून निलंबित वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना २१ जानेवारी राेजी बुधवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथे घडली. ...

जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Son-in-law murdered; Time also overtook the in-laws who went to the funeral! Two die as car falls into river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जावयाची हत्या; अंत्ययात्रेला गेलेल्या सासऱ्यांनाही काळाने गाठले ! कार नदीत कोसळून दोघांचा मृत्यू

Gadchiroli : नियतीचे चक्र किती क्रूर असावे, याचा दाहक अनुभव अहेरीकरांनी २० जानेवारी रोजी घेतला. दोन दिवसांपूर्वी जेहत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाईकांवर वाटेतच काळाने झडप घातली. ...

बचत गटाच्या महिलांनी करून दाखवलं, रुपयाचं भांडवल नाही, दूध व्यवसायातून लाखोंची उलाढाल  - Marathi News | Latest news gadchiroli Women of self-help group milk business income lakh of in month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बचत गटाच्या महिलांनी करून दाखवलं, रुपयाचं भांडवल नाही, दूध व्यवसायातून लाखोंची उलाढाल 

Dairy Business : जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की, ग्रामीण भागातील महिलाही यशाचे शिखर सर करू शकतात ...

गडचिरोली हादरले ! 'आरडी' एजंटाची निर्घृण हत्या; भरदिवसा घटना घडल्याने खळबळ - Marathi News | Gadchiroli shaken! Brutal murder of 'RD' agent; Sensation as incident took place in broad daylight | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली हादरले ! 'आरडी' एजंटाची निर्घृण हत्या; भरदिवसा घटना घडल्याने खळबळ

Gadchiroli : गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (४९) या आरडी एजंटाचा सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. ...

बिजापूरच्या जंगलात थरार, ५० लाखांचा इनामी 'पापा राव'ला जवानांनी घेरले ! ​दोन नक्षलवादी ठार - Marathi News | Thrill in Bijapur forest, soldiers surround 'Papa Rao' with a reward of Rs 50 lakhs! Two Naxalites killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बिजापूरच्या जंगलात थरार, ५० लाखांचा इनामी 'पापा राव'ला जवानांनी घेरले ! ​दोन नक्षलवादी ठार

Gadchiroli : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बिजापूर जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी ऐतिहासिक कामगिरी केली . ...

धानाची आवक घटूनही दरात वाढ नाही: छत्तीसगडच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घामाचा दाम कमीच - Marathi News | Despite a decrease in paddy arrivals, there is no increase in prices: Compared to Chhattisgarh, the price of sweat for farmers in Maharashtra is less | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धानाची आवक घटूनही दरात वाढ नाही: छत्तीसगडच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घामाचा दाम कमीच

Dhan Market Rate : धानाची आवक कमी झाल्यावर भाव वाढेल, या आशेवर असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. धानाचे भाव वाढण्याऐवजी क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी होऊन ते २ हजार ६५० रुपयांवर आले आहेत. ...