लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी राज्य शासनाकडून चारशे कोटी - Marathi News | 400 crore from the state government for the Institute of Chemical Technology | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी राज्य शासनाकडून चारशे कोटी

नियोजित रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या (आयसीटी) उभारणीसाठी राज्यशासनाने चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे ...

शालेय पोषण आहार रेकॉर्ड बनविण्याचे रखडले मानधन - Marathi News |  To make a record for school nutrition diet | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शालेय पोषण आहार रेकॉर्ड बनविण्याचे रखडले मानधन

शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले न ...

अपूर्ण विहिरींचे प्रस्ताव अभियंत्यांच्या घरातील पोत्यात! - Marathi News | Proposals for incomplete wells in the indoor sacks! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अपूर्ण विहिरींचे प्रस्ताव अभियंत्यांच्या घरातील पोत्यात!

शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरींसाठी तीन लाखांचे अनुदान मंजूर केले़ हदगाव तालुक्यात मागील तीन वर्षांत १ हजार ८१ पैकी ५११ विहिरी पूर्ण झाल्या असून अपूर्ण अवस्थेतील विहिरींचे प्रस्ताव निलंब ...

अंबाजोगाईसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर - Marathi News | Solid Waste Management Project approved for Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. ...

परभणीच्या कृषी विद्यापीठास १२१ कोटींचे अनुदान मंजूर - Marathi News | Parbhani Agricultural University sanctioned Rs. 121 crores | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या कृषी विद्यापीठास १२१ कोटींचे अनुदान मंजूर

राज्य शासनाच्या कृषी पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला १२१ कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान वेतन, वेतनेत्तर बाबी व निवृत्ती वेतन खर्चासाठी मंजूर केले आहे. ...

परभणी : शाळा बांधकामात ३२ लाखांचा अपहार - Marathi News | Parbhani: 32 million rupees in school construction | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शाळा बांधकामात ३२ लाखांचा अपहार

जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळा बांधकामासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी १३ शाळांमध्ये बांधकामे रखडली असून, ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणी संबंधित शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्ष, सचिवांकडून ही रक ...

२२०० मदतनीसांना मानधन मिळणार तरी कधी? - Marathi News |  When 2200 assistants can get honorarium? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२२०० मदतनीसांना मानधन मिळणार तरी कधी?

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...

नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप - Marathi News | 118 crore grant for construction of toilets in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प ...