लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : फणसाचे गरे खाल्यानंतर शाळकरी मुलीचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | Sindhudurg: The casual death of the school girl after the scourge of the forest | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : फणसाचे गरे खाल्यानंतर शाळकरी मुलीचा आकस्मिक मृत्यू

मालवण तालुक्यातील किर्लोस-गावठणवाडी येथील तन्वी ज्ञानेश्वर घाडीगावकर (११) हिचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी १७ जून रोजी सकाळी ८ च्या दरम्यान घडली. याबाबत ज्ञानेश्वर नानू घाडीगावकर (३८, रा. किर्लोस-गावठणवाडी, ता. मालवण) यांनी ...

कोल्हापूर : किरकोळ बाजारात साखर ३४ रुपयांवर, भाजीपाला, कडधान्यांचे दर स्थिर - Marathi News | Kolhapur: Sugar prices in the retail market at Rs 34, vegetables and cereals prices are stable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : किरकोळ बाजारात साखर ३४ रुपयांवर, भाजीपाला, कडधान्यांचे दर स्थिर

घाऊक बाजारात साखरेच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, दर प्रतिकिलो ३४ रुपये राहिला आहे. भाजीपाला, कडधान्य बाजार तुलनेत स्थिर राहिले आहे. फळबाजारात हापूस आंब्याची आवक कमी होऊन अननस, पेरूंच ...

फळं काळी पडू नयेत म्हणून हे करा उपाय... - Marathi News | Do this as a remedy to keep fruits Fresh, they wont turn brown,black | Latest food News at Lokmat.com

फूड :फळं काळी पडू नयेत म्हणून हे करा उपाय...

फळं कापली की ती सगळी एकाचवेळेस संपवणे शक्य नसते त्यामुळे हे उपाय केले तर कापलेली फळं काळी पडणार नाहीत. ...

एका लिलावात या दोन खरबूजांना मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Two Japanese Premium Melons Auctioned For A Record INR 19 Lakh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका लिलावात या दोन खरबूजांना मिळालेली किंमत वाचून व्हाल थक्क!

जपानमध्ये तर या फळाला फारच मोठी किंमत मिळते. नुकत्याच झालेल्या एका लिलावात दोन खरबूजांची तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या लाखोंची बोली लावण्यात आली.  ...

मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात दाणादाण - Marathi News | Pre-monsoon tension in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात दाणादाण

यंदा मान्सून वेळेवर पोहोचणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला़ त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे़ परंतु, शनिवारी रात्री जिल्ह्यात मान्सूनपूर्व तडाख्याने दाणादाण उडाली़ अर्धापूर, बारड, पार्डी परिसरातील केळी भूईसपाट झाली़ वादळी वाऱ्यामुळ ...

भाजीपाला, फळे महागणार; टेम्पोमालकांनी वाढवले वाहतूक दर - Marathi News | Vegetables, fruits will be expensive; Transport rates increased by tempo owners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजीपाला, फळे महागणार; टेम्पोमालकांनी वाढवले वाहतूक दर

भाजीपाला, फळे व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे १५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला, फळे किमान १० टक्के महागणार असून, जनता महागाईमध्ये आणखी भरडली जाणार आहे. ...

लिंबूच्या सालीचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का? - Marathi News | Amazing benefits of lemon peels | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लिंबूच्या सालीचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

लिंबू पिळून केवळ त्याच्या रसाचाच वापर करतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, लिंबूच्या रसाप्रमाणे लिंबूची सालही औषधी गुणधर्माची असते.  ...

या 6 घरगुती उपायांनी मिळवा आणखी सुंदर ओठ - Marathi News | 6 reliable home remedies to lighten dark lips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :या 6 घरगुती उपायांनी मिळवा आणखी सुंदर ओठ

चेहऱ्याची सुंदरता वाढण्यासाठी प्रत्येक महिलेला सुंदर गुलाबी ओठ हवे असतात. पण अनेकांची इच्छा असूनही त्यांना हे मिळत नाही. ...