लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग - Marathi News | After taking care of the school, then with the help of his wife, the teacher-farmer flowered a purple garden | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

शिक्षक शेतकऱ्याची कमाल; खर्च हजारांत अन् उत्पन्न लाखात ...

फळे पिकविण्यासाठी कार्बन, केमिकलचा सर्रास वापर, विषबाधा होण्याचा धोका - Marathi News | Widespread use of carbon, chemicals to grow fruits, risk of poisoning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळे पिकविण्यासाठी कार्बन, केमिकलचा सर्रास वापर, विषबाधा होण्याचा धोका

रसायनाने पिकवलेली फळे खाताय? हे ठरेल दुर्धर आजारांना निमंत्रण..! ...

Success Story : मेहनत रंग लायी! काश्मीरचे सफरचंद जळगावात पिकवलं, रावेरच्या शेतकऱ्याचा प्रयोग  - Marathi News | Latest News Successful apple cultivation in Jalgaon at 45 degrees Celsius read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : मेहनत रंग लायी! काश्मीरचे सफरचंद जळगावात पिकवलं, रावेरच्या शेतकऱ्याचा प्रयोग 

हॉट सिटी अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे. ...

Mango Export : एकट्या महाराष्ट्रातून आंब्याची 60 टक्के निर्यात, अशी असते संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest News 60 percent of mango exports from Maharashtra read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export : एकट्या महाराष्ट्रातून आंब्याची 60 टक्के निर्यात, अशी असते संपूर्ण प्रक्रिया 

भारतीय बाजारपेठेवर पाच महिने राज्य करणारा फळांचा राजा आंब्याला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. ...

Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव - Marathi News | hit by unseasonal rainy weather; jamun got hapus mango market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव

उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळबाजारात एक डझन हापूस आंबे ४०० रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ...

पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली - Marathi News | April pruning of eight thousand acres of vineyards stopped due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली

पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...

Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती? - Marathi News | Celebrities Farming this Celebrities work in the fields, how do they farming? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती?

तुम्हाला माहितीये का. बॉलिवूडचे असेही काही सेलिब्रिटी आहेत जे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर आवड आणि मातीविषयी असलेल्या प्रेमामुळे शेती करतात. ...

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा - Marathi News | Latest news Don't grow mango and other fruits artificially, otherwise take action, warns FSSAI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

फळांवरील कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...