लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याच्या नावाने फसवणूक : ४० लाख हडपले - Marathi News | Fraud in the name of getting admission to MBBS: Rs 40 lakh grabbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याच्या नावाने फसवणूक : ४० लाख हडपले

Fraud in the name of getting admission to MBBS एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याची बतावणी करून एका चाैकडीने राजू गजानन येरणे (वय ५२) यांचे ४० लाख रुपये हडपले. धंतोली पोलिसांनी याप्रकरणी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

रामटेके-वाघमारेच्या जोडगोळीकडून अनेकांची फसवणूक - Marathi News | Many were deceived by the Ramteke-Waghmare duo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेके-वाघमारेच्या जोडगोळीकडून अनेकांची फसवणूक

Many were deceived धंतोलीतील गजानन नगरात ई गेम एशिया ऑनलाईन नावाने दुकानदारी थाटून एका महिला डॉक्टरला चार लाखांचा गंडा घालणारे सुदत्ता प्रमोद रामटेके आणि लोकेश जनार्दन वाघमारे या दोघांनी अनेकांना फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ...

ट्रकचालक अन् क्लिनरने ४० लाखांचे एसी परस्पर विकले; भिवंडीच्या ट्रान्सपोर्टची तक्रार - Marathi News | Truck driver Uncleaner sells ACs worth Rs 40 lakh to each other; Transport complaint of Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रकचालक अन् क्लिनरने ४० लाखांचे एसी परस्पर विकले; भिवंडीच्या ट्रान्सपोर्टची तक्रार

Crime News : आरोपी इरफान आणि वासीफ यांनी संगनमत करून भिवंडी ते नागपूर दरम्यान सर्वच्या सर्व एसी परस्पर विकून टाकले. ...

अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला! - Marathi News | 10th passed man of pali district of Rajasthan kept looting people by becoming fake IPS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला!

Fake IPS caught in Rajasthan : गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता. ...

'बक्कळ नफा कमवून देतो, मी म्हणतो तसे करा'; खाद्यतेल विक्रेत्याला सेल्समनने १२ लाखाला फसवले - Marathi News | 'Make a lot of money, do as I say'; The salesman defrauded the edible oil seller for Rs 12 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बक्कळ नफा कमवून देतो, मी म्हणतो तसे करा'; खाद्यतेल विक्रेत्याला सेल्समनने १२ लाखाला फसवले

व्यवसाय वाढवून देण्याच्या आमिषाने खाद्यतेल विक्रेत्याची १२ लाख ६९ हजारांची फसवणूक ...

घराची खोटी कागदपत्रे बनवून केला साैदा : ४१ लाख हडपले - Marathi News | 41 lakh was fraud by making false documents of the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराची खोटी कागदपत्रे बनवून केला साैदा : ४१ लाख हडपले

fraud by making false documents दुसऱ्याच्या घराची बनावट कागदपत्रे तयार करून एका व्यावसायिकाला चाैघांनी ४१ लाखांचा गंडा घातला. ...

ओटीपी विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा - Marathi News | 1 lakh 63 thousand 216 rupees by asking for OTP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओटीपी विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा

Fraud Crimenews Sawantwadi Sindhudurg- बँकेमधून बोलत असल्याचे भासवित ओटीपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला. मोईन मुबारक नाईक (रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. ...

लग्नाच्या तीन महिन्यानंतर सासरचे १५ लाख लुटून फरार झाल्या दोन सूना, दोन बहिणींकडून दोन भावांची फसवणूक! - Marathi News | The exploits of two robed brides in the Gwalior city | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या तीन महिन्यानंतर सासरचे १५ लाख लुटून फरार झाल्या दोन सूना, दोन बहिणींकडून दोन भावांची फसवणूक!

दोघी ९ जानेवारीला आपल्या कथित भावासोबत म्हणजे संदीप मित्तल आणि आकाश मित्तलसोबत आल्या. काही वेळ सासऱ्यांसोबत बोलली. त्यानंतर सासऱ्यांना हार्ट अटॅक आला ...