लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Satish Ukey : कोट्यवधींच्या जमीन फसवणूक प्रकरणी उके बंधूंना न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | advocate Satish Ukey and his brother sent to judicial custody in land fraud case worth crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Satish Ukey : कोट्यवधींच्या जमीन फसवणूक प्रकरणी उके बंधूंना न्यायालयीन कोठडीत रवानगी

बुधवारी पोलिसांनी उके बंधूंना न्यायालयात हजर केले ...

२७ कोटीची फसवणूक: 'मेकर'च्या मुख्य एजंटला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या - Marathi News | Gyandev Balasaheb Kurundwade, the main agent from Kolhapur in the Maker Group India Company fraud case of 27 crores, was arrested at the Mumbai airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२७ कोटीची फसवणूक: 'मेकर'च्या मुख्य एजंटला मुंबई विमानतळावर ठोकल्या बेड्या

मेकर ॲग्रो इस्टेट कंपनीने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून प्रसिद्धी मिळवली होती. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची सुरक्षितता म्हणून अनेक ठिकाणच्या जमिनी लिहून दिल्या. ...

सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा - Marathi News | The milk businessman paid a sum of Rs.3 crores to the dairy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दूध व्यावसायिकाने डेअरीला घातला पावणेतीन कोटींचा गंडा

जळगावच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात ही कारवाई केली. ...

वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक - Marathi News | judge in Bhandara loses 3 lakhs in the name of electricity bill | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची फसवणूक

भामट्याने ऑनलाइन ३ लाख हडपले ...

अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | Ajit Parse's arrest delayed, sent to de-addiction center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पारसेची अटक लांबली, व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी; पोलिसांना करावी लागणार प्रतीक्षा

साडेतीनशे ग्रॅम सोनेही जप्त ...

मिस यू अनेटा ! सोलापुरी पैसा अमेरिकेत खुळखुळला.. - Marathi News | Miss you Aneta! Solapuri money is loose in America.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मिस यू अनेटा ! सोलापुरी पैसा अमेरिकेत खुळखुळला..

लगाव बत्ती... ...

अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’ - Marathi News | All persons whom associated with Ajit Parse on police 'radar'; Cyber ​​cell is conducting 'search operation' of mobiles, laptops, computers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पारसेसोबतचे सगळे पोलिसांच्या ‘रडार’वर; मोबाईल, लॅपटॉप, संगणकांचे ‘सर्च ऑपरेशन’

पोलिसांनी पारसेला बोलते करण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही पीडित नागरिक समोर येत आहेत. ...

ना मिळाले हेलिकॅप्टर, ना मिळाली भरलेली लाखोंची रक्कम; औरंगाबादच्या यात्रेकरूंना गंडविले - Marathi News | Neither received the helicopter, nor received the amount of lakhs paid; fraud with Pilgrims of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना मिळाले हेलिकॅप्टर, ना मिळाली भरलेली लाखोंची रक्कम; औरंगाबादच्या यात्रेकरूंना गंडविले

हेलिकाॅप्टरने प्रवास लवकरात लवकर होणार असल्याचे समजून पुढील केलेल्या निवासाच्या बुकिंगचे गणित कोलमडले. ...