लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Pune: ऑनलाइन टास्कच्या नादात दोघांनी ४४ लाख गमावले - Marathi News | Both lost 44 lakhs in online task | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ऑनलाइन टास्कच्या नादात दोघांनी ४४ लाख गमावले

डेक्कन आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

लुटारूंच्या इरादा पक्का; पैशाचा वर्षाव होताच उपअभियंत्याला दिला धक्का - Marathi News | The intentions of the robbers are clear; As soon as the money started pouring in, the sub-engineer was shocked | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लुटारूंच्या इरादा पक्का; पैशाचा वर्षाव होताच उपअभियंत्याला दिला धक्का

याप्रकरणी उपअभियंत्याच्या तक्रारीरुन गोंदिया शहर पोलिसांनी शनिवारी (दि.१४) गुन्हा दाखल केला. ...

एक खोली, 84 बँक अकाउंट अन् 854 कोटींची फसवणूक; पैशांचा ढिग पाहून पोलिसही चक्रावले... - Marathi News | One room, 84 bank accounts and 854 crore fraud; Karnataka police arrested two youth from bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक खोली, 84 बँक अकाउंट अन् 854 कोटींची फसवणूक; पैशांचा ढिग पाहून पोलिसही चक्रावले...

पोलिसांनी बंगळुरुतील दोन उच्चशिक्षित तरुणांना 854 कोटी रुपयांच्या सायबर गुन्ह्यात अटक केली आहे. ...

जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- "तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत..." - Marathi News | Sukesh Chandrasekhar letter Jacqueline Fernandez from jail calls her super hot tells about Navratri wish plans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- "तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत..."

जॅकलिन अन् सुकेशचे काही 'प्रायव्हेट' फोटो व्हायरल झाले होते ...

सांगलीत विमा मिळविण्यासाठी मालकानेच केला चोरीचा बनाव - Marathi News | The owner faked the theft to get insurance in Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत विमा मिळविण्यासाठी मालकानेच केला चोरीचा बनाव

बुटाच्या शोरूममधील माल केला होता संगनमताने लंपास; एलसीबीकडून छडा ...

Pune Crime: इन्शुरन्स रद्द करण्यासाठी फाेन केला अन् ३४ हजार रुपये गमावला - Marathi News | Phoned to cancel insurance and lost 34 thousand rupees pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्शुरन्स रद्द करण्यासाठी फाेन केला अन् ३४ हजार रुपये गमावला

हा प्रकार २६ मे २०२३ रोजी दुपारी घडला. याबाबतचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.... ...

सहा लाख द्या, आर्मीत नोकरी देतो! ४२ मुलांना १.८० कोटींचा गंडा, भामट्याला पकडले - Marathi News | Give six lakhs, for the job in army 1.80 Crore swindle of 42 youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा लाख द्या, आर्मीत नोकरी देतो! ४२ मुलांना १.८० कोटींचा गंडा, भामट्याला पकडले

फेब्रुवारी २०२२ ते १५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात हा प्रकार घडला. ...

लिपिकाचा आठ कोटींंवर डल्ला, खोटी कागदपत्रे तयार करून अर्जदारांच्या रकमेची फेरफार  - Marathi News | Clerk defrauded of eight crores, manipulation of applicants' amount by creating fake documents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लिपिकाचा आठ कोटींंवर डल्ला, खोटी कागदपत्रे तयार करून अर्जदारांच्या रकमेची फेरफार 

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात ‘गोलमाल’ : नातेवाइकांच्या खात्यात रक्कम वळती  ...