लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

भामट्याने पोलिसाला घातला १५ लाखांचा गंडा - Marathi News | 15 lakhs fraud with police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भामट्याने पोलिसाला घातला १५ लाखांचा गंडा

या विरोधात जोगेश्वरी पोलिसांनी सलील सांबारी आणि फसलेल्या पोलिसाचा लहानपणीचा मित्र विद्याधर शिरोडकर नामक भामट्यांवर गुन्हा दाखल केला.  ...

जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Saying that confiscated gold is given cheaply, Rs 10 crores fraud; A case has been registered against four people, including a fake female public prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयरे यांनी या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

टाटा एआयजीचा वरिष्ठ व्यवस्थापकच निघाला ठग; मेहुणा-मेहुणीला वेंडर्स बनवून लाटले साडेआठ कोटी - Marathi News | A senior manager of Tata AIG turned out to be a thug; Brother-in-law and sister-in-law were made vendors of eight and a half crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा एआयजीचा वरिष्ठ व्यवस्थापकच निघाला ठग; मेहुणा-मेहुणीला वेंडर्स बनवून लाटले साडेआठ कोटी

टाटा एआयजी, जनरल इन्शुरन्स कंपनीचे उपाध्यक्ष कपिल शहा (४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.  ...

सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख - Marathi News | Southern Command Liaison Unit nabs fake army recruiter 6 lakhs for one candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदर्न कमांडच्या लायझन युनिटने बनावट आर्मी भरती करणारा पकडला; एका उमेदवारासाठी ६ लाख

आरोपीने उमेदवारांकडून प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे १ कोटी गोळा केले होते ...

दोघा तोतया व्यक्तींना उभे करून शेतजमीन विकली; सोलापूरात गुन्हा दाखल - Marathi News | Farm land was sold by impersonating two impersonators; A case has been registered in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोघा तोतया व्यक्तींना उभे करून शेतजमीन विकली; सोलापूरात गुन्हा दाखल

याप्रकरणी चौघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात शुक्रवारी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणत महिलेला १४ लाखांना गंडवले - Marathi News | A woman was cheated of 14 lakhs by asking her to subscribe to a YouTube channel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणत महिलेला १४ लाखांना गंडवले

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क देऊन तब्बल १३ लाख ९० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडण्यात आले ...

जीवनसाथी शोधण्याच्या नादात तरुणीने गमावले ६ लाख - Marathi News | Young woman lost 6 lakhs in search of life partner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनसाथी शोधण्याच्या नादात तरुणीने गमावले ६ लाख

जीवनसाथी डॉट कॉम वरून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे ...

भिशी व ड्रॉच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींनी फसवणूक - Marathi News | Thousands of investors were cheated of crores in the name of BHISHI and DRAW | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिशी व ड्रॉच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींनी फसवणूक

आरोपी सचिन मेश्रामविरोधात गुन्हा दाखल ...