लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मालकाने कोरे चेक दिले, मॅनेजरने १० कोटी लाटले - Marathi News | The owner gave a blank cheque, the manager withdrew 10 crores | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालकाने कोरे चेक दिले, मॅनेजरने १० कोटी लाटले

सागर विश्वनाथ सुरळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

Pune Crime: पार्टटाइम जॉबच्या नावाखाली पाच लाखांचा गंडा, शिवणे परिसरातील घटना - Marathi News | Extortion of five lakhs in the name of part-time job, incident in Shivane area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्टटाइम जॉबच्या नावाखाली पाच लाखांचा गंडा, शिवणे परिसरातील घटना

याबाबत शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे.... ...

एसएमएसमधील ‘लिंक’ उघडणे पडले महागात, २१ लाखांचा बसला फटका - Marathi News | Opening the 'link' in SMS was expensive, costing 21 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसएमएसमधील ‘लिंक’ उघडणे पडले महागात, २१ लाखांचा बसला फटका

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत ३० लाखांचा गंडा - Marathi News | 30 Lakhs of money luring investment in crypto currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत ३० लाखांचा गंडा

चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक - Marathi News | Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

याप्रकरणी मुंबईतील बाफना मोटर्स प्रा. लि.च्या संचालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक - Marathi News | Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

आरोपी बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली ...

विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा - Marathi News | Extortion of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा

उड्डाण रद्द झाल्याचा बहाणा सांगून रिमोट ऍक्सेसद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार ...

जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला! - Marathi News | 54 lakhs were lured to return more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला!

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणांकडून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले ...