लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

तुम्हीही QR कोड स्कॅन करुन पेमेंट करता? होऊ शकते मोठी फसवणूक; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Do you also pay by scanning QR codes? Big fraud can happen; What exactly is the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही QR कोड स्कॅन करुन पेमेंट करता? होऊ शकते मोठी फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

ऑनलाइन पेमेंट करायचे असेल किंवा कोणत्याही सेवेत प्रवेश करायचा असेल, लोक लगेच QR कोड स्कॅन करतात. पण यातून तुमची फसवणूक होऊ शकते. ...

महादेव ॲपचा पुरावा मिळू नये, म्हणून २००० ऑपरेटर; हायफाय तंत्रज्ञान, कोट्यवधींची फिरवाफिरवी - Marathi News | 2000 operators should not get proof of Mahadev app; HiFi technology, billions in circulation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव ॲपचा पुरावा मिळू नये, म्हणून २००० ऑपरेटर; हायफाय तंत्रज्ञान, कोट्यवधींची फिरवाफिरवी

असा होत होता व्यवहार, अशी व्हायची पैशांची उलाढाल ...

मुख्यमंत्री योजनेतून १ कोटी देतो म्हणून ४ लाखांना गंडा - Marathi News | As Chief Minister gives 1 crore from the scheme, 4 lakhs are extorted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री योजनेतून १ कोटी देतो म्हणून ४ लाखांना गंडा

प्रत्यक्षात कर्ज मंजूर करून न देता तसेच फिर्यादीच्या मुलीला नोकरी न लावता फसवणूक केली ...

मडगावात एकदा विकलेल्या फ्लॅटची पुन्हा विक्री, १२ लाखांची फसवणूक - Marathi News | Resale of once sold flat in Margaon, 12 lakh fraud | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावात एकदा विकलेल्या फ्लॅटची पुन्हा विक्री, १२ लाखांची फसवणूक

सुरेंद्र नाईक हे तक्रारदार आहेत. संशियताने तक्रारदाराच्या आईला फसविले आहे. ...

टास्क कामाचे बहाण्याने महिलेला नऊ लाखांचा गंडा - Marathi News | Woman extorted nine lakhs on the pretext of task work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टास्क कामाचे बहाण्याने महिलेला नऊ लाखांचा गंडा

हडपसर पाेलीस ठाण्यात अज्ञात माेबाईल क्रमांक धारक, विविध बँक खातेधारक यांचेवर गुन्हा दाखल ...

सांगलीत निवृत्त शिक्षकाला दीड कोटीचा गंडा, सहा जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Retired teacher in Sangli extorted Rs 1.5 crore, case registered against six people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत निवृत्त शिक्षकाला दीड कोटीचा गंडा, सहा जणांवर गुन्हा दाखल 

सांगली : जादा परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाला तब्बल १ कोटी ४६ लाख ७६ हजार ९०२ रुपयांचा ... ...

दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं? - Marathi News | He went to earn 1 thousand a day and 33 lakhs got lime know about What exactly happened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?

टेलिग्राम, व्हॉटसॲप युजरसह १३ वेगवेगळ्या बॅंक खातेधारकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Avikaj Secure defrauded investors of crores in kolhapur, case against six people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘अविकाज सेक्युअर’ने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चुना, सहा जणांविरुद्ध गुन्हा

फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता ...