लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

‘ते’ म्हणतील घ्या, तुम्ही ‘नाही’ म्हणा! सणासुदीत होणारी फसणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या - Marathi News | take these precautions to avoid getting scammed during the festive season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ते’ म्हणतील घ्या, तुम्ही ‘नाही’ म्हणा! सणासुदीत होणारी फसणूक टाळण्यासाठी ही खबरदारी घ्या

हे टाळण्यासाठी खरेदीच्या वेळी काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ...

हॉटेल रिझर्वेशनचे काम देऊन महिलेची २६ लाखांची फसवणूक - Marathi News | 26 lakh fraud of a woman by giving her hotel reservation work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल रिझर्वेशनचे काम देऊन महिलेची २६ लाखांची फसवणूक

हॉटेल बुकिंगसाठी वेगवगळे असाइनमेंट देऊन फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

 बँकेकडे गहाण मालमत्तेची विक्री; १.७५ कोटी रुपयांनी फसवणूक, बनावट कागदपत्रांचा आधार   - Marathi News | Sale of mortgaged property to the bank 1.75 crore fraud, basis of forged documents | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : बँकेकडे गहाण मालमत्तेची विक्री; १.७५ कोटी रुपयांनी फसवणूक, बनावट कागदपत्रांचा आधार  

याप्रकरणी अकोला येथील जिजाऊ कमर्शियम को-ऑप. बँकेचे शाखाधिकारी मंगेश प्रकाश वसू यांनी शेगाव शहर पोलिसांत शनिवारी तक्रार दिली. ...

तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा - Marathi News | Sending expensive gifts from abroad for you giving the housewife six and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा

तक्रारदार महिलेची गिल्बर्ट अँड्र्यू नावाच्या व्यक्तीसोबत फेब्रुवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली होती ...

बुधवार पेठेत नेत महिलेचे फोटो अन् व्हिडिओ काढून पैसे उकळले - Marathi News | On Wednesday they extorted money by taking photos and videos of the woman in Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत नेत महिलेचे फोटो अन् व्हिडिओ काढून पैसे उकळले

आरोपीने महिलेकडून वारंवार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १० लाख ३० हजार ४९९ रुपये घेतले ...

टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड झाला अन् ७ लाख गमावून बसला - Marathi News | Got added to Telegram group and lost 7 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड झाला अन् ७ लाख गमावून बसला

सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला ...

एका तासात एक कोटींवर ५० लाखांच्या प्रॉफिटचा फंडा, महिलेला घातला गंडा - Marathi News | woman cheated of Rs 1 crore with the lure of 50% profit, a case registered against 12 people including a bank employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका तासात एक कोटींवर ५० लाखांच्या प्रॉफिटचा फंडा, महिलेला घातला गंडा

पैसे परत मागितल्यानंतर ठार मारण्याची महिलेला धमकी : बॅंक कर्मचाऱ्यासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल ...

वीज बिल थकल्याचा मेसेज अन् बँक खात्यातील पावणेबारा लाख लंपास; कोल्हापुरातील वृद्धाला ऑनलाइन गंडा - Marathi News | The message of overdue electricity bill and fifty two lakh lumpas in the bank account; Kolhapur old man cheated online | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज बिल थकल्याचा मेसेज अन् बँक खात्यातील पावणेबारा लाख लंपास; कोल्हापुरातील वृद्धाला ऑनलाइन गंडा

कोल्हापूर : 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित होईल,' असा मेसेज पाठवून अज्ञाताने विलास मारुती ... ...