लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Pune: जास्त नफा कमविण्याच्या नादात तरुणाने गमावले ८ लाख, धनकवडी परिसरातील घटना - Marathi News | 8 lakh lost by young man in pursuit of high profit, incident in Dhankawadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त नफा कमविण्याच्या नादात तरुणाने गमावले ८ लाख, धनकवडी परिसरातील घटना

हा प्रकार ४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला. याबाबत (दि.२४) पोलिसांत फिर्याद दिली आहे... ...

सिलेंडर एजन्सी देतो सांगून फळविक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा - Marathi News | Three and a half lakhs to the fruit seller by saying that he gives the cylinder agency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर एजन्सी देतो सांगून फळविक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडेसहा कोटींचा गंडा; ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स कंपनीच्या मालकांसह एजंटवर गुन्हा दाखल - Marathi News | Six and a half crores of extortion with the lure of good returns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडेसहा कोटींचा गंडा; ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स कंपनीच्या मालकांसह एजंटवर गुन्हा दाखल

कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले ...

पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा - Marathi News | 17 lakhs extorted from a woman by luring her for a part-time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले ...

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of crores of rupees through crypto currency; A case has been registered against six people in Civil Line Police Station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांनी फसवणूक; सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

गोयनका लेआऊमधील रवि नगरात राहणारे डॉ. किशोर श्रीधरराव ढोणे(४५) यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. ...

लग्नासाठी अक्सा बीचचे हॉटेल ठरवले, कॅटरर्सने ६७.६० लाख रुपये लाटले! - Marathi News | Aqsa Beach Hotel decided for the wedding, caterers shelled out Rs 67.60 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नासाठी अक्सा बीचचे हॉटेल ठरवले, कॅटरर्सने ६७.६० लाख रुपये लाटले!

सीए ची कांदिवली पोलिसात धाव ...

मंत्रालय क्रेडिट सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against the then Board of Directors of Mantralaya Credit Society | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालय क्रेडिट सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा

हजेरीत हेराफेरी करत ६३ लाख लाटले ...

दामदुप्पट पैसे देतो, म्हणत ५२ लाखांची फसवणूक; उरणमध्ये चिटफंडद्वारे गंडा : तिघांवर गुन्हा - Marathi News | Dam doubles the money, saying fraud of 52 lakhs; Cheating through chit fund in Uran: Crime against three | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दामदुप्पट पैसे देतो, म्हणत ५२ लाखांची फसवणूक; उरणमध्ये चिटफंडद्वारे गंडा : तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दामदुप्पटच्या नावाखाली पैसे जमा करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. ... ...