लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पुण्यातील कोरेगावमधील किन्हईतील महिला डाॅक्टर 'डिजिटल अरेस्ट'; ७० लाखांना गंडा - Marathi News | Female doctor from Pune Koregaon Kinhai caught in digital arrest fraud worth 70 lakhs rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील कोरेगावमधील किन्हईतील महिला डाॅक्टर 'डिजिटल अरेस्ट'; ७० लाखांना गंडा

संबंधित डाॅक्टर महिलेस ४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून कॉल केला होता ...

लंडनमधील बँकेतील दीड कोटींची रक्कम पुन्हा वाईच्या कंपनीला मिळाली; जिल्हा पोलिसांचे यश - Marathi News | Satara Crime company located in Wai gets Rs 1 crore 50 Lakh Rupees back from London bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लंडनमधील बँकेतील दीड कोटींची रक्कम पुन्हा वाईच्या कंपनीला मिळाली; जिल्हा पोलिसांचे यश

सायबर चोरट्यांनी केले होते कंपनीचे अकाऊंट हॅक ...

फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले - Marathi News | A foreign friend on Facebook sent a gift; 16 lakh 69 thousand was lost under the name of custom charges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फेसबुकवरील विदेशी मैत्रिणीने गिफ्ट पाठविले; कस्टम चार्जेसच्या नावाखाली १६ लाख ६९ हजार गेले

१६ लाख ६९ हजार ७२७ रुपये पाठवूनही पार्सल आणि मौल्यवान वस्तू काही मिळाल्या नसल्याने पोलिसात धाव ...

कोल्हापुरातील स्थानिक व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा, उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान झाला पसार  - Marathi News | Local businessmen in Kolhapur were cheated of crores Bablu Khan of Uttar Pradesh was picked up and spread | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील स्थानिक व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा, उचल घेऊन उत्तर प्रदेशचा बबलू खान झाला पसार 

जागा घेऊन तीनमजली इमारत उभी केली. यावर त्याने एका पतसंस्थेचे मोठे कर्ज उचलले ...

ऑनलाइन खरेदी केले; कोल्हापुरातील एका तरुणाला जुने कपडे आले!; फसवणुकीचा नवा फंडा - Marathi News | A young man from Kolhapur came across old shirts after shopping for clothes online through the website E Kart | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑनलाइन खरेदी केले; कोल्हापुरातील एका तरुणाला जुने कपडे आले!; फसवणुकीचा नवा फंडा

बोगस वेबसाइटवरून फसवणुकीचे प्रकार वाढल्याने ऑनलाइन खरेदी बेभरवशाची बनली ...

फळविक्रेत्यांचा फंडा; खोटं बोलून गंडा!, साताऱ्यात ग्राहकांमधून संताप - Marathi News | fruit sellers are angry with customers for attracting customers by telling lies In Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फळविक्रेत्यांचा फंडा; खोटं बोलून गंडा!, साताऱ्यात ग्राहकांमधून संताप

सातारा : फळविक्रेत्यांमध्ये अलीकडे मोठी स्पर्धा सुरू झाली असून, आपला व्यवसाय तेजीत चालावा, यासाठी काहीजण नव्या क्लृत्प्या शोधून काढत ... ...

बनावट दागिने ठेवून गोल्ड लोन, बँकेला घातला ७३ लाखांनी गंडा - Marathi News | Gold loan with fake jewellery, bank defrauded by 73 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट दागिने ठेवून गोल्ड लोन, बँकेला घातला ७३ लाखांनी गंडा

ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा : १६ जणांसोबत संगनमत केले ...

कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतलेल्या लिंबाच्या कलमांना लिंबूऐवजी लागले ईडीलिंबू; शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान - Marathi News | Lemon cuttings taken from Krishi Vigyan Kendra turned into ED lemons instead of lemons; Farmer suffers financial loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेतलेल्या लिंबाच्या कलमांना लिंबूऐवजी लागले ईडीलिंबू; शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

केव्हीके, करडा येथून घेतलेल्या लिंबाच्या कलमांची शेतात लागवड केली. मात्र, झाडांना अपेक्षित लिंबू न लागता ईडीलिंबू लागल्याचे आढळून आले आहे. ...