लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Sangli Crime: महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून पावणेपाच लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs. 5 lakhs by having an affair with a woman in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून पावणेपाच लाखांची फसवणूक

पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले व तिला शेजारीच भाड्याने खोली घेऊन दिली ...

बोगस ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल २०० कोटींची फसवणूक; १५ मो. नंबर, ७० बँक खात्यांची चौकशी सुरू - Marathi News | 200 crore fraud through bogus trading app; 15 mobile numbers, 70 bank accounts are under investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून तब्बल २०० कोटींची फसवणूक; १५ मो. नंबर, ७० बँक खात्यांची चौकशी सुरू

: आर्थिक शाखा करतेय तपास ...

साडेबारा कोटींच्या धान घोटाळ्यात सहा राईस मिल संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Six rice mill under suspicion in paddy scam worth twelve and a half crore in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साडेबारा कोटींच्या धान घोटाळ्यात सहा राईस मिल संशयाच्या भोवऱ्यात

शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या नोंदी करून झाली होती रकमेची उचल ...

सावधान! पेमेंट अ‍ॅपवर कोणाचे चुकून पैसे आले तर...; फ्रॉडची नवीन ट्रिक... - Marathi News | Beware! If someone gets paid by mistake on PhonePe, Google Pay...; Fraud's new trick... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! पेमेंट अ‍ॅपवर कोणाचे चुकून पैसे आले तर...; फ्रॉडची नवीन ट्रिक...

आपण विचार काय करतो, की दुसऱ्याचे पैसे आहेत. पाठवुयात. परंतू, तुम्हालाच चुना लागणार आहे, याची कल्पनाही नसते. ...

वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले - Marathi News | About 55 lakh rupees were extorted with the lure of getting a job in the Forest and Health Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले

तोतया उपजिल्हाधिकाऱ्याकडून तब्बल ५४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक. ...

फक्त पैसेच नाही तर परस्पर लोनही मंजुर करुन केले ट्रान्सफर, शिक्षकाची आठ लाखांची फसवणूक - Marathi News | Not only money, but mutual loans were also transferred in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फक्त पैसेच नाही तर परस्पर लोनही मंजुर करुन केले ट्रान्सफर, शिक्षकाची आठ लाखांची फसवणूक

चिखलीतील सागर भिमराव पैठणे (४१) हे भालगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत आहे. ...

सातारा हाॅस्पिटलची तब्बल ६२ लाखांची फसवणूक; दाम्पत्यासह चाैघांवर गुन्हा - Marathi News | 62 lakh fraud of Satara Hospital; Crime against four including the couple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा हाॅस्पिटलची तब्बल ६२ लाखांची फसवणूक; दाम्पत्यासह चाैघांवर गुन्हा

मेडिकलमधील औषधांच्या बिलामध्ये अफरातफर ...

बँकेचे कर्ज असलेल्या चारचाकीची विक्री करून फसवणूक - Marathi News | Fraud by selling a four-wheeler with a bank loan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेचे कर्ज असलेल्या चारचाकीची विक्री करून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : बँकेचे कर्ज असलेली चारचाकी मालवाहू पिकअप गाडी परस्पर विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या संशयित ... ...