लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी  - Marathi News | people celebrated shivjaynati by Traditionally way on Shivneri fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर पारंपारिक पध्दतीने शिवजयंती उत्साहात साजरी 

विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे. ...

ठाण्यात रंगणार एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल - Marathi News |  The one-day Ashwedha Ghodbunder Fort Festival in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल

ठाण्यात एकदिवसीय अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टीवल रंगणार आहे. रविवार ४ मार्च रोजी या फेस्टीवलचे आयोजन केले आहे. ...

ऐतिहासिक पिसोळ किल्ला दुर्लक्षित - Marathi News |  Historical Georgetown overlooked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐतिहासिक पिसोळ किल्ला दुर्लक्षित

बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे. ...

सहा वर्षांत ट्रेकिंगला आलेल्या पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Five people died in trekking in six years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सहा वर्षांत ट्रेकिंगला आलेल्या पाच जणांचा मृत्यू

तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. ...

सातारा : महाशिवरात्रीनिमित्त किल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले - Marathi News | Satara: Several steps for turning Maha Shivaratri's visit to Wagheshwar on Fort Vaasota | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : महाशिवरात्रीनिमित्त किल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला ज ...

ट्रेक क्षितीज संस्था डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमाला - Marathi News | A three-day historic lecture by Trek Kshitij Sansthan Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रेक क्षितीज संस्था डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमाला

ट्रेक क्षितीज संस्था, डोंबिवली तर्फे तीन दिवसीय ऐतिहासिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ जानेवारी या तीन दिवसांमध्ये वक्रतुंड सभागृह, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ते व्याख्यान संपन्न ह ...

चंद्रपुरातील ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियानास ३०० दिवस पूर्ण - Marathi News | 300 days to complete to clening work of Chandrapur Fort | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियानास ३०० दिवस पूर्ण

येथील ५५० वर्ष प्राचीन गोंडकालीन किल्ल्याची झालेली दुरवस्था व परकोटावर वाढलेला कचरा स्वच्छतेसाठी चंद्रपुरातील इको-प्रो संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता अभियान सुरू असून बुधवारी या अभियानाला ३०० दिवस पूर्ण झाले. ...

सिंधुदुर्ग : विजयदुर्गचा इतिहास अनुभवला, महोत्सवाचा दुसरा दिवस, अमर अडके यांनी दिली किल्ल्याबाबत माहिती - Marathi News | Sindhudurg: History of the history of Vijaydurg, second day of the festival, Amar Adke informed about the fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : विजयदुर्गचा इतिहास अनुभवला, महोत्सवाचा दुसरा दिवस, अमर अडके यांनी दिली किल्ल्याबाबत माहिती

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याची महती फार मोठी असून ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. अशा शब्दांत किल्ल्याविषयी ऐतिहासिक महत्त्व सांगत विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इतिहासतज्ज्ञ डॉ. अम ...