सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने बहुसंख्य तरुणाई झिंगाट झालेली असते. शहरांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने काहीजण डोंगरात जातात; परंतु साताऱ्यातील शिवप्रेमींनी गडकोट रक्षणाचा जागर करून सरत्या वर्षाला निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे स्वागत ...
विजयदुर्ग येथे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ तसेच विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते करण्यात आले. विजयदुर्ग महोत्सवाची सुरूवात विजयदुर्ग एसट ...
मालवण नगरपालिकेला १०० वर्षे तसेच किल्ले सिंधुदूर्गला ३५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्ग ते भरतगड किल्ला या वीस किमी मार्गावर पायपीट करून छत्रपती शिवाजी ...
प्रतापगडाला भेट देण्यासाठी आपण प्रथम महाबळेश्वर गाठावे. तेथून २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर एसटी स्थानकाहून प्रतापगडास जाण्यासाठी बसेस आहेत व खासगी वाहनांचीसुद्धा सोय आहे. ...
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने २९ ते ३० डिसेंबर या कालावधीत विजयदुर्ग किल्ला-बंदर येथे विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ...
जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे. ...
छत्रपती शिवरांयानी अफजलखानाच्या वधानंतर अठराव्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळागड ताब्यात घेतला, सर्व पन्हाळगड मशालीच्या उजेडात रात्रीच्यावेळेत त्यांनी पाहिला.या इतिहासाला उजाळा देत याची आठवण कोल्हापुरल जिल्ह्यातील शिवभक्तांनी २८ नोव्हे ...