कचऱ्याच्या या अतिरेकामुळे वनविभागाने हरिश्चंद्रगडावर राहण्यासाठी बंदी आणण्याच्या व स्थानिकांना तेथिल हॉटेल्स बंद करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...
मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या. ग्र ...
पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येणाऱ्या ओहोटीच्या परिणामामुळे मालवण बंदरजेटी येथे पाण्याची पातळी कमी झाल्याचा फटका सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाच्या प्रवासी होड्यांना बसला. ओहोटीमुळे जेटीसमोर होड्या न लागल्याने शेकडो पर्यटकांना शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्ग क ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत ...
अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघ ...