समुद्रातील दुर्ग- किल्ल्यांचे दर्शनही हवाई पाहणीतून घेण्याचा आनंद पर्यटकांना लुटता यावा यासाठी मालवण येथे हेलिकॉप्टरद्वारे किल्ले सिंधुदुर्गचे हवाई दर्शन हा उपक्रम १९ व २० मे रोजी राबविण्यात येणार आहे. ...
पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. ...
१५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे. ...
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाने राज्यातील १४ किल्ले निवडून त्याचे जतन संवर्धन करण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हा टप्पा पुरातत्व विभागाने कशा पध्दतीने पार केला याबाबत ‘गडसंवर्धनाच्या मार्गावर’ हे सचित्र ...
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर अभ्यागत कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां सह किल्ला रहिवाशाला बेळगांव येथील पर्यटकांनी कर वादा देण्यातून मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शाब्दिक बाचाबाचीतून घडलेला हा प्रकार असून पोलीस ठाण्यात पोहोचल ...
मुंबई महानगरपालिकेने फोर्टचा रस्ता आणि विभागाला ब्रिटीश हेरिटेज करण्याचा घाट घातला असून, महापालिकेच्या या निर्णयाला त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. ...