मराठा साम्राज्याचे चिन्ह असणा-या वसईच्या किल्ल्यामध्ये येणारे हौशी पर्यटक, प्रेमी युगुले, दारुडे व प्रि-वेडिंग कपल्सच्या धिंगाण्यामुळे दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ...
पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम राज्यभर प्रसिद्ध आहे. सर्वच ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी होत असतात. या मोहिमेत पुणे-मुंबईसह राज्यातील बहुतेक गिर्यारोहक संस्था एक आव्हान म्हणून सहभागी होतात. ...
धुक्यात हरवला पन्हाळगड : छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड वर्षा पर्यटनासाठी गजबजला आहे. गडावर धुक्याची झालर पसरली असून, रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक असून धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.हा निसर ...
लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे. ...