लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

पावसाळ्यामुळे १ जुलैपासून 'या' तारखेपर्यंत पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी राहणार बंद - Marathi News | Tadoba Jungle Safari will be closed for tourists from July 1st till 'this' date due to monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यामुळे १ जुलैपासून 'या' तारखेपर्यंत पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी राहणार बंद

Tadoba Safari Monsoon Break: पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे वन विभागाने १ जुलैपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळा संपेपर्यंत जंगल सफारीसाठी वाट बघावी लागणार आहे. ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ काळ्या रानकुत्र्याची नोंद, जवळपास ८८ वर्षांनी अशा प्राण्याचे दर्शन - Marathi News | Rare black wild dog recorded in Sahyadri Tiger Reserve | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ काळ्या रानकुत्र्याची नोंद, जवळपास ८८ वर्षांनी अशा प्राण्याचे दर्शन

या घटनेने जैवविविधतेच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले ...

सर्पमित्रांचे कौशल्यपणाला, विहिरीत अडकलेल्या नागाच्या जोडीला दिलं जीवदान! - Marathi News | The skill of the snake friends saved the life of a pair of snakes trapped in a well! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्पमित्रांचे कौशल्यपणाला, विहिरीत अडकलेल्या नागाच्या जोडीला दिलं जीवदान!

रामपूर तांडा शिवारात सर्पमित्रांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश ...

बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव - Marathi News | A bucket became a shield in a leopard attack; 16-year-old farmer's son bravely reversed the plan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव

डोक्यात बादली घालताच बिबट्याने ठोकली धूम ...

जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा - Marathi News | The rebirth of nature begins with the arrival of fungi in the forest; Read supernatural nature stories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जंगलात बुरशीच्या आगमनाने सुरू होतो निसर्गाचा पुनर्जन्म; वाचा अलौकिक निसर्गकथा

Nature Birth Story : पावसाळ्याच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या रांगा व देवराया पून्हा एकदा रंग, सुगंध आणि जैवविविधतेने खुलली आहे. सामान्यतः दुर्लक्षित राहणारी, पण निसर्गासाठी अत्यावश्यक असलेली बुरशी (Fungi) यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ...

Kolhapur: काजव्यांची लूकलूक.. अवकाळीमुळे झाली अंधूक; पर्यटकांची निराशा  - Marathi News | The light of the fireflies dimmed due to unseasonal rains | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: काजव्यांची लूकलूक.. अवकाळीमुळे झाली अंधूक; पर्यटकांची निराशा 

दाट झाडीच्या ठिकाणी अस्तित्व : जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चमचम ...

बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर - Marathi News | The Forged Documents and Power of Attorney Registration Act will be changed; What will be the changes? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बनावट दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदणी कायदा बदलणार; काय होणार बदल? वाचा सविस्तर

केंद्र सरकार दस्त नोंदणीचा १९०८ मधील कायदा बदलणार असून, नवीन प्रस्तावित मसुद्यात बनावट कागदपत्रांआधारे दस्त नोंदणी झाल्याचे आढळून आल्यास राज्याचे नोंदणी महानिरीक्षकच असा दस्त रद्द करू शकणार आहेत. ...

Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Ranbhajya : What are the seven all-purpose wild vegetables that come during the monsoon? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात. ...