लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

चांदोलीत सोडली, चिपळुणात आढळली; नांदिवसेच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी - Marathi News | Tigress Hirkani released in Koyna Sanctuary is roaming the forests above Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चांदोलीत सोडली, चिपळुणात आढळली; नांदिवसेच्या डोंगरकपारीत ‘हिरकणी’ची डरकाळी

चिपळूण वनविभाग सतर्क ...

माणसाने ओलांडली क्रौर्याची सीमा; रस्त्याकडेची झाडे जाळण्याचा प्रकार, कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर घटना - Marathi News | Burning of roadside trees on Kolhapur-Gaganbawada highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणसाने ओलांडली क्रौर्याची सीमा; रस्त्याकडेची झाडे जाळण्याचा प्रकार, कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर घटना

वनविभाग, ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष ...

Ratnagiri: विहिरीत पाच गवे पडले, वन विभागाने मध्यरात्री तीन तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करुन बाहेर काढले - Marathi News | The forest department has successfully rescued five gaur that had fallen into a deep well in Lowale Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: विहिरीत पाच गवे पडले, वन विभागाने मध्यरात्री तीन तास ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करुन बाहेर काढले

सर्व गवे सुरक्षित ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनच्या सुरक्षेवर सरकारला जाब, वन्यप्राणी हल्ल्यांवर उच्च न्यायालयाची गंभीर दखल - Marathi News | Government responds to security of buffer zone in Sahyadri Tiger Reserve, High Court takes serious note of wildlife attacks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनच्या सुरक्षेवर सरकारला जाब, वन्यप्राणी हल्ल्यांवर उच्च न्यायालयाची गंभीर दखल

शाहूवाडी व शिराळा तालुक्यातील गावांत वन्यप्राण्यांचा वावर वाढला ...

ऊसाच्या फडात कुत्र्याने केला हल्ला; ५ वर्षांच्या कृष्णाचा मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Wild animal attacks sugarcane worker's toddler dies after serious injuries, incident in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या फडात कुत्र्याने केला हल्ला; ५ वर्षांच्या कृष्णाचा मृत्यू, भोर तालुक्यातील धक्कादायक घटना

कृष्णाला शौचास लागल्याने आई सरला सोनवणे यांनी त्याला शेताच्या बाजूला पाठवले. थोडा वेळ वाट पाहिली मात्र शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात कृष्णा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘हिरकणी’ दाखल; पेंचमधून आणलेल्या ‘लाडो’चे नामकरण, वाघांची संख्या झाली सहा - Marathi News | The Ladu tigress, brought from the Pench Tiger Reserve in Madhya Pradesh, was named Hirkani and released into its natural habitat in Koyna Sanctuary today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘हिरकणी’ दाखल; पेंचमधून आणलेल्या ‘लाडो’चे नामकरण, वाघांची संख्या झाली सहा

बोटीने प्रवास करून कोयना अभयारण्यात पोहोचवण्यात आले ...

चंदा, तारा नंतर सह्याद्रीत येणार पेंचमधील ‘लाडो’ वाघीण, तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास सुरू - Marathi News | After Chanda and Tara Lado tigress from Pench will come to Sahyadri, begins a journey of 850 kilometers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदा, तारा नंतर सह्याद्रीत येणार पेंचमधील ‘लाडो’ वाघीण, तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास सुरू

‘चंदा’चे ‘सेनापती’ या नर वाघासोबत मिलन झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे ...

Kolhapur: जाखलेत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना जीवदान, दोन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश - Marathi News | Leopard cubs that fell into a well in Jakhle Kolhapur were saved, after a thrilling two-hour effort, the forest department staff succeeded | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जाखलेत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना जीवदान, दोन तासांच्या थरारक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

नागरिकांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम केली फत्ते ...