लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची डरकाळी, ६० मचाणांवर १२० प्रगणकांकडून प्राणिगणना - Marathi News | The number of tigers counted on the night of Buddha Purnima in the Sahyadri Tiger Reserve was gaur 329, and a tiger was spotted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची डरकाळी, ६० मचाणांवर १२० प्रगणकांकडून प्राणिगणना

शिराळा (जि. सांगली ) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जंगलात मचाणावर बसून निसर्गप्रेमींनी अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर रात्रीचं अद्भुत जंगल ... ...

मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई - Marathi News | Illegal wildlife hunting exposed in Maval Weapons and meat seized major action by the Forest Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, वनविभागाची मोठी कारवाई

बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी ...

Sagwan Farming: वनसंपदा आता शिवारात: शेतकरी घेतायत सागवान लागवडीचा फायदा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Sagwan Farming: Forest resources now in Shivara: Farmers are reaping the benefits of teak plantation Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वनसंपदा आता शिवारात: शेतकरी घेतायत सागवान लागवडीचा फायदा वाचा सविस्तर

Sagwan Farming : पूर्वी जंगलात मुबलक प्रमाणात आढळणारा सागवान वृक्ष आज दुर्मीळ होत चालला आहे. त्याच्या लाकडाला असणाऱ्या प्रचंड मागणीमुळे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तोड करण्यात आली त्यामुळे आता सागवान नामशेष होण्याच्या मार्गावर आला. त्यामुळे हीच वनसंपदा ...

विदर्भाच्या 'या' वनपरिक्षेत्रांमध्ये आज होणार वन्यप्राणी गणना; तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची घेण्यात येईल नोंद - Marathi News | Wildlife census to be conducted today in 'these' forest areas of Vidarbha; Record of herbivores and carnivores will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाच्या 'या' वनपरिक्षेत्रांमध्ये आज होणार वन्यप्राणी गणना; तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची घेण्यात येईल नोंद

Wildlife Census : अकोला वनपरिक्षेत्रांमध्ये येत्या सोमवार, दि. १२ मे रोजी पौर्णिमेनिमित्त वन्यप्राणी गणना पार पडणार आहे. यामध्ये वाइल्ड लाइफ क्षेत्रातील पाच वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. ...

मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय - Marathi News | 'That' RFO from Melghat runs to the State Women's Commission, 'that' officer is safe | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

वनविभागात कर्मचारीच बनले एजंट; बदल्यांसाठी होतेय लाखोंची उलाढाल - Marathi News | Employees in the forest department have become agents; Lakhs of rupees are being spent on transfers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वनविभागात कर्मचारीच बनले एजंट; बदल्यांसाठी होतेय लाखोंची उलाढाल

कार्यालयात 'बाबूगिरी' : नियमित वनसंरक्षक नसल्याने कोणालाच कोणाचा नाही पायपोस ...

Agriculture News : कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात चांदण्या रात्री होणार वन्यप्राणी पशुगणना  - Marathi News | Latest News Budhha Paurnima Wildlife census to be held on moonlit nights in Kalsubai Harishchandragad Sanctuary | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात चांदण्या रात्री होणार वन्यप्राणी पशुगणना 

Agriculture News : नाशिक-अहिल्यानगरच्या (Nashik) सीमेवर असलेल्या कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणनेच्या तयारीला वेग आला आहे. ...

शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा - Marathi News | Get permanent relief from neighbor disputes and guaranteed annual financial profit through farm-dam conservation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेत-बांध संवर्धनातून मिळवा शेजाऱ्यांच्या वादांपासून कायमची सुटका अन् वार्षिक हमखास आर्थिक नफा

राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...