लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

गोपालपूर रोपवाटिकेत चंदन तस्करी - Marathi News | Chandan smuggling in Gopalpur ropewat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोपालपूर रोपवाटिकेत चंदन तस्करी

पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. ...

कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीची भर - Marathi News | Another elephant in the Elephant camp in Kamalpur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीची भर

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये मंगला नावाच्या हत्तीणीने मकर संक्रांतीच्या पर्वावर (दि.१५) एका पिलास जन्म दिला. त्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या १० झाली आहे. यापूर्वी येथे एकूण नऊ हत्ती होते. ...

ठाणे जवळील येऊरच्या जंगलातील कॅमेरा चोराकडून जंगलातील वनपक्ष्यांची शिकार! - Marathi News | Thane- yeur- forest- camera- theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जवळील येऊरच्या जंगलातील कॅमेरा चोराकडून जंगलातील वनपक्ष्यांची शिकार!

येऊर परिसरातील वणीचापाडा येथील रहिवाशी असलेला आरोपी सुशांत भोवर , यांच्यासह अन्य तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यात २५ नोव्हेंबर रोजी टिपले होते. पण त् ...

मांडुळ सापाची तस्करी करणारे लागले वनविभागाच्या गळाला - Marathi News | maandaula-saapaacai-tasakarai-karanaarae-laagalae-vanavaibhaagaacayaa-galaalaa | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मांडुळ सापाची तस्करी करणारे लागले वनविभागाच्या गळाला

गुप्तधनाच्या लालसेपोटी साप पकडणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी पकडले. ...

वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा - Marathi News | Discussion on Funeral Issues | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडचिरोली, आलापल्ली व देसाईगंज येथे ११ व १२ जानेवारी रोजी सभा घेण्यात आल्या. ...

वन विभागाविरोधात याचिका दाखल करणार - Marathi News | The petition will be filed against the forest department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वन विभागाविरोधात याचिका दाखल करणार

उरण-मोठी जुईमधील ग्रामस्थ आक्रमक : पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न ...

रानडुकरांची वनखात्यालाही डोकेदुखी - Marathi News | Randukar's forestry is also a headache | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रानडुकरांची वनखात्यालाही डोकेदुखी

झुडपी जंगल आणि वेकोलिच्या खाणी, यामुळे लपण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा असल्याने या भागात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोबतच डुकरांची वाढती संख्या वनविभागासाठीदेखिल मनस्ताप देणारी ठरत आहे. ...

वाघांच्या मिशांचीही तस्करी; व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी जप्त केल्या  - Marathi News | Smuggling of tigers mustach; The Tiger Reserve officials seized them | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघांच्या मिशांचीही तस्करी; व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी जप्त केल्या 

पूर्व मेळघाट वनविभागाच्याही हाती लागलेत वाघनखे, दात : मोथ्याच्या जंगलात वाघिणीसह छाव्याचे वास्तव्य ...